नाशिक आरोग्य विभागाने सन 2025 साठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत
(NHM) नाशिक स्तरावरील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रामध्ये विविध कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून निश्चित मानधनावर आधारित कंत्राटी तत्वावर अर्ज मागविण्यात येत आहेत. सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
The Nashik Arogya Vibhag (Health Department) has announced a recruitment drive for the year 2025 to fill various contractual positions within the Health and Family Welfare Training Center at Nashik level under the National Health Mission (NHM). The recruitment aims to engage eligible and willing candidates for specific healthcare roles on a contract basis with a fixed honorarium, while adhering to social and parallel reservation guidelines. |
Arogya Vibhag Recruitment 2025 साठी तपशील
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
एकुण जागा | 03 जागा |
नोकरी ठिकाण | नंदुरबार, नाशिक |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 11 मार्च 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 20 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | 02/2024-25 |
हे पण वाचा : Indian Navy Bharti 2025 – 327 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Arogya Vibhag Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | 01 |
शाखा सदस्य (Branch Member Male) | 01 |
शाखा सदस्य (Branch Member Female) | 01 |
Arogya Vibhag Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) | - उमेदवाराकडे एमबीबीएस (MBBS) पदवी असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी (registration) अनिवार्य आहे.
|
शाखा सदस्य (Branch Member Male) | - उमेदवाराकडे बी.एससी. नर्सिंग (B.Sc. Nursing) पदवी असणे आवश्यक आहे आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी (registration) अनिवार्य आहे.
|
शाखा सदस्य (Branch Member Female) |
- जाहिरातीत असेही नमूद केले आहे की या पदांसाठी शासकीय सेवेत संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
Arogya Vibhag Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
- या भरती प्रक्रियेतील निवड खालीलप्रमाणे गुणांकन पद्धतीवर आधारित असेल.
Arogya Vibhag Bharti 2025 साठी वयोमर्यादा
- खुला प्रवर्ग: अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे राहील.
- मागासवर्गीय: अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेनुसार कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील.
- वैद्यकीय अधिकारी (MBBS) : कमाल वयोमर्यादा ७० वर्षे राहील.
Arogya Vibhag Bharti 2025 साठी अर्ज फी
- GEN/OBC/EWS : 150
- SC/ST/PWD/ESM : 100
Arogya Vibhag Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मार्च 2025
- अंतिम तारीख : 20 मार्च 2025
Arogya Vibhag Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
- अर्ज सादर करण्याचे ठिकाण (पत्ता): उपसंचालक कार्यालय, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक, संदर्भ सेवा रुग्णालय परिसर, शालिमार, नाशिक ४२२००१.