RRB Paramedical Bharti 2024 – 1376 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

 

 

RRB Paramedical Bharti 2024 – 1376 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

RRB पॅरामेडिकल अंतर्गत 1376 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. RRB ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार , आहारतज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपी, डायलिसिस्ट, डायलिसिस्ट आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III, प्रयोगशाळा अधीक्षक, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II, व्यावसायिक थेरपिस्ट, कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट (एन्ट्री ग्रेड), रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी सहाय्यक, लेबोरेटरी तंत्रज्ञ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत .

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात  11 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

 

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावRRB Paramedical
एकूण जागा1376 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख17 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख16 सप्टेंबर 2024
जाहिरात क्रCEN No.04/2024

 

 

RRB Paramedical recuirement 2024 साठी रिक्त जागा

आरआरबी पॅरामेडिकल भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 1376 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

पदाचे नावपद संख्या
डायटीशियन05
नर्सिंग सुपरिटेंडेंट713
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट04
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट07
डेंटल हाइजीनिस्ट03
डायलिसिस टेक्निशियन20
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III126
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III27
पर्फ्युजनिस्ट02
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II20
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट02
कॅथ लॅब टेक्निशियन02
फार्मासिस्ट246
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन64
स्पीच थेरपिस्ट01
कार्डियाक टेक्निशियन04
ऑप्टोमेट्रिस्ट04
ECG टेक्निशियन13
लॅब असिस्टंट ग्रेड II94
फील्ड वर्कर19

RRB Paramedical Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता

RRB  Paramedical ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डायटीशियन
  • B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition)
नर्सिंग सुपरिटेंडेंट
  • GNM किंवा B.Sc (Nursing)
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट
  • BASLP
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट
  • पदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology)
डेंटल हाइजीनिस्ट
  • B.Sc (Biology)
  • डेंटल हाइजीन डिप्लोमा
  • 03 वर्षे अनुभव
डायलिसिस टेक्निशियन
  • B.Sc.+डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III
  • B.Sc.(Chemistry)
  • हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III
  • B.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life science)+DMLT किंवा B.Sc (Medical Technology)
पर्फ्युजनिस्ट
  • B.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II
  • फिजिओथेरेपी पदवी
  • 02 वर्षे अनुभव
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट
  • 12वी उत्तीर्ण
  • ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी
कॅथ लॅब टेक्निशियन
  • B.Sc+ डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव
फार्मासिस्ट
  • 12वी उत्तीर्ण+D.Pharm किंवा B.Pharma
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन
  • 12वी उत्तीर्ण (Physics&Chemistry)
  • डिप्लोमा (Radiography/ X Ray Technician/Radiodiagnosis Technology)
स्पीच थेरपिस्ट
  • B.Sc
  • डिप्लोमा (Audio and Speech Therapy)
  • 2 वर्षे अनुभव
कार्डियाक टेक्निशियन
  • 12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)
ऑप्टोमेट्रिस्ट
  • B.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)
ECG टेक्निशियन
  • 12वी उत्तीर्ण /B.Sc
  • डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques )
लॅब असिस्टंट ग्रेड II
  • 12वी उत्तीर्ण
  • DMLT
फील्ड वर्कर
  • 12वी उत्तीर्ण (Biology/Chemistry)

 

RRB Paramedical Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल

  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

RRB Paramedical Bharti 2024 साठी वयोमर्यादा

11 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • पद क्र.1,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 19: 18 ते 36 वर्षे
  • पद क्र.2: 20 ते 43 वर्षे
  • पद क्र.3: 21 ते 33 वर्षे
  • पद क्र.6: 20 ते 36 वर्षे
  • पद क्र.9: 21 ते 43 वर्षे
  • पद क्र.13: 20 ते 38 वर्षे
  • पद क्र.14: 19 ते 36 वर्षे
  • पद क्र.20: 18 ते 33 वर्षे

RRB Paramedical Bharti 2024 साठी अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.500 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.250 अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.

  • GEN/OBC/EWS :-  500
  • SC/ST/PWD/ESM :- 250

 

RRB Paramedical Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा

17 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.

  • अर्ज सुरू: 17 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024

RRB Paramedical Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?

  1. सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 16 सेटेंबर 2024
  5. 👉start on 17 August ऑनलाईन अर्ज करा
  6. 👉 अर्ज pdf डाउनलोड करा
  7. 👉अधिकृत वेबसाइट