HAL Bharti 2024 – 580 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

 

HAL Bharti

HAL Bharti 2024 – 580 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत 580 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, आयटीआय ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर शिकाऊ/तंत्रज्ञ (डिप्लोमा)/नॉन-टेक्निकल ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस अपरेंटिस रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 21 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 07 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.

 

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
एकूण जागा580 जागा
नोकरी ठिकाणनाशिक
अर्ज सुरू होण्याची तारीख14 ऑगस्ट 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख31 ऑगस्ट 2024
जाहिरात क्रHAL/T&D/1614/24-25/121 & HAL/T&D/1614/24-25/120

 

HAL recuirement 2024 साठी रिक्त जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 580 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.

पदाचे नावपद संख्या
ITI अप्रेंटिस324
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस105
डिप्लोमा अप्रेंटिस71
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस80

 

HAL Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI अप्रेंटिस
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI (Fitter/Tool & Die Maker (Jig & Fixture)Tool & Die Maker (Die & Mould)/Turner/Machinist/Machinist (Grinder)/Electrician/Electronics Mechanic/Draughtsman (Mechanical)/Draughtsman (Mechanical)/Refrigeration and Air-conditioning mechanic/Painter (General)/Carpenter/Sheet Metal Worker/COPA/Welder/Stenographer)
इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस
  • इंजिनिअरिंग पदवी (Aeronautical/Computer/Civil/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical/Production)/ B.Pharm
डिप्लोमा अप्रेंटिस
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा (Aeronautical/Civil/Computer/Electrical/Electronics & Telecommunication/Mechanical)/ DMLT
नॉन टेक्निकल पदवीधर अप्रेंटिस
  • BA/B.Sc/B.Com/BBM/हॉटेल मॅनेजमेंट पदवी/B.Sc (Nursing)

 

HAL Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल

शॉर्ट लिस्ट

 

HAL Bharti 2024 साठी वयोमर्यादा

14 ऑगस्ट 2024 रोजी –

 

HAL Bharti 2024 साठी अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी नाही

  • GEN/OBC/EWS :-  नाहीं 
  • SC/ST/PWD/ESM :- नाही 

 

HAL Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा

14 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.

  • अर्ज सुरू: 14 ऑगस्ट 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2024

HAL Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?

  1. सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 31 ऑगस्ट 2024

👉 ऑनलाईन अर्ज करा

 👉 अर्ज pdf डाउनलोड करा

👉 ऑनलाईन नोंदनी