Npcil Bharti 2024 – 279 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 279 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. NPCIL ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर आणि श्रेणी-II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 25 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड |
एकूण जागा | 279 जागा |
नोकरी ठिकाण | रावतभाटा राजस्थान साइट, NPCIL |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 21 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 11 सप्टेंबर 2024 |
जाहिरात क्र | RR Site/HRM/04/2024 |
Npcil recuirement 2024 साठी रिक्त जागा
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 279 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर | 15 |
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर | 126 |
Npcil Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) ऑपरेटर |
|
कॅटेगरी II-स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) मेंटेनर |
|
Npcil Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Npcil Bharti 2024 साठी वयोमर्यादा
25 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Npcil Bharti 2024 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.100 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही खालीलप्रमाणे आहे.
- GEN/OBC/EWS :- 100
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
Npcil Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 25 ऑगस्ट 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 सप्टेंबर 2024
Npcil Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2024
- 👉 ऑनलाईन अर्ज करा
- 👉 जाहिरात pdf डाउनलोड करा
- 👉अधिकृत वेबसाइट