SSC GD Constable Bharti 2024 – 39481 कॉन्स्टेबल पदांसाठी मे SSC गा भरती, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

 

SSC GD Constable Bharti 2024


SSC GD Constable Bharti 2024 – 39481 कॉन्स्टेबल पदांसाठी मेगा भरती, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!

SSC GD Constable Bharti 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत 39481 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे जे सरकारी नोकऱ्याच्या शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. SSC ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, GD Constable जागांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात – ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख – 10 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.


SSC GD Constable Recruitment 2024 Short information

Staff selection commission has announced recruitment 2024 Apply Online for 39481 GD Constable Post. Apply online Last date is 10 October 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. SSC Recruitment For Freshers Candidates.

SSC GD Constable Notification 2024 Short details

 
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावस्टाफ सिलेक्शन कमिशन
एकूण जागा39481 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख05 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख10 ऑक्टोबर 2024
जाहिरात क्र

Post Name and Vacancy for SSC GD Constable Recruitment 2024 (एकूण जागा)

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 39481 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

पदाचे नावएकूण जागा
GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)39481 जागा

 

फोर्स नुसार तपशील:

फोर्सएकूण जागा
Border Security Force (BSF)15654
Central Industrial Security Force (CISF)7145
Central Reserve Police Force (CRPF)11541
Sashastra Seema Bal (SSB) Available819
Indo-Tibetan Border Police (ITBP)3017
Assam Rifles (AR)1248
Secretariat Security Force (SSF)35
Narcotics Control Bureau (NCB)22

 

Education Qualification For SSC GD Constable Bharti (शैक्षणिक पात्रता)

SSC भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.

  • 10वी उत्तीर्ण.
 
शारीरिक पात्रता:
 
पुरुष/महिलाउंची (सेमी)छाती (सेमी)
  • Gen, SC & OBC
  • ST

पुरुष

  • 170
  •  162.5
  • 80/ 5
  • 76/ 5
  • Gen, SC & OBC
  • ST

महिला

  • 157
  • 150
  • N/A
  • N/A
 

 

Selection process for SSC GD Constable Bharti (निवड प्रक्रिया)

SSC भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाईल

  • ऑनलाईन परिक्षा
  • परीक्षा (CBT): जानेवारी/फेब्रुवारी 2025

 

Age limit for SSC GD Constable Bharti (वयोमर्यादा)

SSC GD भरतीसाठी वयोमर्यादा ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी निकषांनुसार विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

 

Applications Fees For SSC GD Constable Bharti (अर्ज फी)

SSC GD भरती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणीवर अवलंबून आहे.

  • GEN/OBC/EWS :- 100
  • SC/ST/PWD/ESM :- फी नाहीं

 

Important Dates For SSC GD Constable Bharti (महत्वाच्या तारखा)

SSC GD भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू: 05 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 ऑक्टोबर 2024

Ssc gd constable bharti 2024 apply online (अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक)

SSC GD भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा. त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे अपलोड करा.

अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा

 

How To Fill SSC GD Constable Bharti Applications From (अर्ज कसे करावे?)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, staff selection commission च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीटसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
  8. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 ऑक्टोबर 2024