SBI SCO Bharti 2024 – 58 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
SBI SCO Bharti 2024 : भारतीय स्टेट बँक अंतर्गत एकूण 58 रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे जे सरकारी नोकऱ्याच्या शोधत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय स्टेट बँकेने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर (उप उपाध्यक्ष, सहाय्यक उपाध्यक्ष, वरिष्ठ विशेष कार्यकारी) रिक्त जागांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 05 सप्टेंबर 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
SBI SCO Recruitment 2024 Short information
SBI SCO Notification 2024 Short details
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | SBI SCO |
एकूण जागा | 58 जागा |
नोकरी ठिकाण | नवी मुंबई |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 05 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 24 सप्टेंबर 2024 |
जाहिरात क्र | CRPD/SCO/2024/14 |
Post Name and Vacancy for 58 Post (एकूण जागा)
भारतीय स्टेट बँक भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, (58) रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
डेप्युटी वाइस प्रेसिडेंट | 03 |
असिस्टंट वाइस प्रेसिडेंट | 30 |
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव | 25 |
Education Qualification For SBI SCO Bharti (शैक्षणिक पात्रता)
भारतीय स्टेट बँक भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी वाइस प्रेसिडेंट |
|
असिस्टंट वाइस प्रेसिडेंट |
|
सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव |
|
Selection process for SBI SCO Bharti (निवड प्रक्रिया)
भारतीय स्टेट बँक भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यात केली जाईल
- शॉर्टलिस्टिंग
- मुलाखत
Age limit for SBI SCO Bharti (वयोमर्यादा)
भारतीय स्टेट बँक भरतीसाठी वयोमर्यादा 31 ऑगस्ट 2024 रोजी 29 वर्षांपेक्षा कमी आणि 45 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी निकषांनुसार विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- पद क्र.1: 31 ते 45 वर्षे
- पद क्र.2: 29 ते 42 वर्षे
- पद क्र.3: 27 ते 40 वर्षे
Applications Fees For SBI SCO Bharti (अर्ज फी)
भारतीय स्टेट बँक भरती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणीवर अवलंबून आहे. महिला, SC, आणि ST उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
- GEN/OBC/EWS :- 750
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
Important Dates For SBI SCO Bharti (महत्वाच्या तारखा)
भारतीय स्टेट बँक भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
- अर्ज सुरू: 05 सप्टेंबर 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 सप्टेंबर 2024
SBI SCO Bharti Apply online (अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक)
SBI SCO भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करा. त्यानंतर तुमचे वैयक्तिक तपशील, शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रे अपलोड करा.
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
How To Fill SBI SCO Bharti Applications From (अर्ज कसे करावे?)
खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम, state bank of india च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीटसह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट घ्या.
- अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख :- 24 सप्टेंबर 2024 आहे.