Nashik Arogya Vibhag Bharti 2025 – 250 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (Nashik Arogya Vibhag) च्या अंतर्गत एकूण 250 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिक महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑफलाईन अर्ज करण्याची सुरुवात 11 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The Nashik Municipal Corporation, under the National Urban Health Mission (NUHM) and the 15th Finance Commission, has announced a recruitment drive to fill various vacant positions within its public health department. The recruitment process aims to hire qualified candidates on a contractual and fixed remuneration basis.

Nashik Arogya Vibhag Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
एकुण जागा250 जागा
नोकरी ठिकाणनाशिक
अर्ज सुरू होण्याची तारीख11 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख24 मार्च 2025
जाहिरात क्र. –01/2024

हे पण वाचा : Arogya Vibhag Bharti 2025 – नाशिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत भरती प्रक्रिया सुरू! जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Nashik Arogya Vibhag Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
Microbiologist01
Surgeon01
Pediatrician01
SNCU (Senior) Medical Officer (Full Time)01
Psychiatrist (Part Time – Polyclinic)14
Full Time Medical Officer07
Part Time Medical Officer16
ANM (Auxiliary Nurse Midwife)53
Lab Technician07
Pharmacist04
X-Ray Technician01
15th Finance – Staff Nurse67
15th Finance – Staff Nurse (Male)06
15th Finance – MPW (Male) (Multi-Purpose Worker)71

 

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Microbiologist
  • (MBBS) सह MD MICROBIOLOGY, जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
Surgeon
  • (MBBS) सह MS GENERAL SURGERY किंवा डीएनबी (DNB), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
Pediatrician
  • (MD) बालरोगशास्त्र / डीएनबी / DCH , जे (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे. उच्च शैक्षणिक पात्रतेला प्राधान्य दिले जाईल.
SNCU (Senior) Medical Officer (Full Time)
  • (MBBS) सह (DCH), जे (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
Psychiatrist (Part Time – Polyclinic)
  • (MD PSYCHIATRY) / DPM) / DNB), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
Full Time Medical Officer
  • (MBBS), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
Part Time Medical Officer
  • (MBBS), जे मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (Medical Council of India) द्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून प्राप्त केलेले असावे.
ANM (Auxiliary Nurse Midwife)
  • (ANM Course) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये (Maharashtra Nursing Council) नोंदणी आवश्यक.
Lab Technician
  • (B.Sc. DMLT), जे सरकारमान्य संस्थेतून (Govt. recognised institute) प्राप्त केलेले असावे आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (सरकारी आरोग्य क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल)
Pharmacist
  • (B Pharma / D Pharma) सह नोंदणी आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (सरकारी आरोग्य क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल).
X-Ray Technician
  • 12 वी विज्ञान (12th Science) उत्तीर्ण आणि एक्स-रे टेक. मध्ये डिप्लोमा (Diploma of X-Ray Tech.), जो सरकारमान्य संस्थेतून (Govt. recognised institute) प्राप्त केलेला असावा आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे (सरकारी आरोग्य क्षेत्रातला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल).
15th Finance – Staff Nurse
  • GNM) / (BSc. Nursing) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये (Maharashtra Nursing Council) नोंदणी आवश्यक.
15th Finance – Staff Nurse (Male)
  • स्टाफ नर्स पुरुष (15 TH FINANACE- STAFF NURSE MALE): जीएनएम (GNM) / बी.एस्सी. नर्सिंग (BSc. Nursing) आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलमध्ये (Maharashtra Nursing Council) नोंदणी आवश्यक.
15th Finance – MPW (Male) (Multi-Purpose Worker)
  • 12 वी विज्ञान (12 TH PASS IN SCIENCE) उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स (PARAMEDICAL BASIC TRAINING COURSE) किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स (SANITARY INSPECTOR COURSE) उत्तीर्ण आवश्यक.

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • मुलाखत

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 70 वर्षे

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : 750
  • SC/ST/PWD/ESM : 500

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 24 मार्च 2025

Nashik Arogya Vibhag Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  • अर्ज सादर करण्याचा पत्ता  👉 राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष , सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन , नाशिक  महानगरपालिका नाशिक.
  • जाहिरात [PDF]  👉(Click here)
Join Our WhatsApp Group!