Indian Navy Bharti 2025 – 327 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now

भारतीय नौदल (Indian Navy) च्या अंतर्गत एकूण 327 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय नौदलने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 12 मार्च 2025 पासून असून शेवटची तारीख 01 एप्रिल 2025 आहे.  या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

The Indian Navy has released a notification inviting online applications from eligible candidates for the recruitment of Boat Crew Staff for the year 2025. This recruitment drive aims to fill various posts within the General Service, Group ‘C’, Non-Gazetted, Non-Industrial category. The recruitment includes positions for Syarang of Lascars, Lascars, Fireman (Boat Crew), and Topass. The number of vacancies and their distribution across different categories (UR, SC, ST, OBC, EWS) are detailed in the official notification.

Indian Navy Boat Crew Recruitment 2025 साठी तपशील

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा327 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख12 मार्च 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख01 एप्रिल 2025
जाहिरात क्र. – 01/2025-BCS

हे पण वाचा : Thane Mahanagarpalika Bharti 2025 – 110 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Indian Navy Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

पदाचे नावरिक्त जागा
लास्कर्सचा सिरंग57
लास्कर192
फायरमन (बोट क्रू)73
टोपास05

 

Indian Navy Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लास्कर्सचा सिरंग
  • 10वी उत्तीर्ण
  • सिरंग प्रमाणपत्र
  • 02 वर्षे अनुभव
लास्कर
  • 10वी उत्तीर्ण
  • पोहण्याचे ज्ञान
  • 01 वर्ष अनुभव
फायरमन (बोट क्रू)
  • 10वी उत्तीर्ण
  • पोहण्याचे ज्ञान
  • समुद्रपूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र.
टोपास
  •  10वी उत्तीर्ण
  • पोहण्याचे ज्ञान

Indian Navy Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्र पडताळणीसाठी
  • Merit list

Indian Navy Bharti 2025 साठी वयोमर्यादा

  • 01 एप्रिल 2025 रोजी
  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 25 वर्षे

Indian Navy Bharti 2025 साठी अर्ज फी

  • GEN/OBC/EWS : —
  • SC/ST/PWD/ESM : फी नाही

Indian Navy Bharti 2025 साठी महत्त्वाच्या

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 मार्च 2025
  • अंतिम तारीख : 01 एप्रिल 2025
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

Indian Navy Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.joinindiannavy.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची
  6. कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  7. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  8. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा.
Join Our WhatsApp Group!