ठाणे महानगरपालिका (TMC) च्या अंतर्गत एकूण 110 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2025 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Thane Mahanagarpalika Recruitment 2025 साठी तपशील
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
एकुण जागा | 110 जागा |
नोकरी ठिकाण | ठाणे |
थेट मुलाखत | 12 मार्च 2025 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 21 मार्च 2025 |
जाहिरात क्र. – | ठानपा/मुख्य-1/आवि-30/3791 & ठानपा/मुख्य-1/आवि-30/3825 |
हे पण वाचा : NHM Pune Bharti 2025 – 102 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
Thane Mahanagarpalika Vacancy 2025 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट | 52 |
बहुउद्देशीय कामगार | 58 |
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट |
|
बहुउद्देशीय कामगार |
|
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रियेत मुलाखती किंवा लेखी परीक्षा यांचा समावेश असू शकतो.
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी वयोमर्यादा
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 64 वर्षे
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज फी
- पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट : फी नाही
- GEN/OBC/EWS : 750
- SC/ST/PWD/ESM : 500
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी महत्त्वाच्या
- अंतिम तारीख : 21 मार्च 2025
- पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट थेट मुलाखत : 12 मार्च 2025
Thane Mahanagarpalika Bharti 2025 साठी अर्ज कसे करावे?
- जाहिरात [PDF]
पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट | 👉(Click here) |
बहुउद्देशीय कामगार | 👉(Click here) |
- मुलाखतीचे ठिकाण (पॉलीक्लिनिक स्पेशालिस्ट): सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602
- अर्ज सादर करण्याचे ठिकाण (बहुउद्देशीय कामगार): ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे 400 602

Hi! I’m Karan, an Experienced content editor at mhnokari.in, specializing in government job updates, exam results, admit cards, and recruitment news. With a focus on accuracy and clarity, I deliver trusted, fact-checked content to empower students and job seekers across India. Recognized for aligning actionable insights with official guidelines, I ensure readers stay prepared in competitive fields like education and public-sector careers.