Naval dockyard Bharti 2024 :- महाराष्ट्रात नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

 

 

Naval dockyard Bharti 2024 :- महाराष्ट्रात नेव्हल डॉकयार्ड मध्ये 301 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

 

Naval dockyard Bharti 2024 :- नेव्हल डॉकयार्ड मुंबई मध्ये एकुण 301 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अप्रेंटिस पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.indiannavy.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात नेव्हल डॉकयार्डद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
    भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 16 मार्च 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि Naval भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
Naval Dockyard Mumbai recruitment  Short information :

Naval Dockyard Mumbai has announced recruitment for Apprentice  Posts. last date for online applications is 05 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Naval dockyard Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

 

Naval dockyard Notification 2024 Short details :

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावNaval dockyard
एकूण जागा301 जागा
नोकरी ठिकाणमुंबई
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
कॅटेगरीकेन्द्र सरकार नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख16 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख05 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.indiannavy.nic.in/

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Naval dockyard vacancy 2024

नेव्हल डॉकयार्ड भरतीच्या एकून 301 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

 

पदाचे नावपद संख्या
ELECTRICIAN40
ELECTROPLATER1
FITTER50
FOUNDRY MAN1
Mechanical (DIESEL)35
INSTRUMENT MECHANIC7
MACHINIST13
MMTM13
PAINTER (G)9
PATTERN MAKER2
PIPE FITTER13
ELECTRONICS MECHANIC26
MECHANIC REF & AC7
SHEET METAL WORKER3
SHIPWRIGHT (WOOD)18
TAILOR (G)3
WELDER (G&E)20
MASON (BC)8
I&CTSM3
SHIPWRIGHT (STEEL)16
RIGGER12
FORGER & TREATER1

 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

नेव्हल डॉकयार्ड भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ITI Trades१) ITI (NCVT/SCVT)
Non ITI Trades
(aa) Rigger
(ab) Forger Heat Treater
१) 8वी paas
२) SSC/ 10वी pass

 

निवड प्रक्रिया : Selection process

नेव्हल डॉकयार्ड भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.

  • परीक्षा
  • मुलाखत
 

वय मर्यादा : Age limit

नेव्हल डॉकयार्ड भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांना नेव्हल डॉकयार्ड च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 16 मार्च 2024 रोजी 14 वर्षांपेक्षा कमी आणि 18 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

 

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  16 मार्च 2024 रोजी 14 वर्ष
  • कमीत कमी :- 14 वर्ष
  • जास्ती जास्त :- 18 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

 

  • GEN/OBC/EWS :- नाही
  • SC/ST/PWD/ESM :- नाही

पात्रता : Gender Eligibility

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

 

महत्वाच्या तारखा : Important Date

नेव्हल डॉकयार्ड भरतीची प्रक्रिया 16 मार्च 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 एप्रिल 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची सुरुवात : – 16 मार्च 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 05 एप्रिल 2024

 

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Bharti 2024 Apply online link

नेव्हल डॉकयार्ड भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

How to fill naval dockyard bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम, नेव्हल डॉकयार्ड च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 05 एप्रिल 2024 आहे.

महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.