SSC Bharti 2024 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2049 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

SSC Staff selection Bharti 2024 :- स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 2049 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

 

ssc staff selection Bharti 2024 :-  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये एकुण 2049 पदांसाठी मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात अनेक विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://ssc.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
    भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 26 Feb 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि SSC भरती 2024 बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
SSC staff recuirement Short information :

Staff Selection Commission has announced recruitment for  Lab Attendant, Lady Medical Attendant, Medical Attendant, Nursing Officer, Pharmacist, Fieldman, Deputy Ranger, Junior Technical Assistant, Accountant, & Assistant Plant Protection Officer Posts & other Posts. last date for online applications is 26 March 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Staff selection commission Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.

SSC Notification 2024 Short details :

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावstaff selection commission
एकूण जागा2049 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
कॅटेगरीकेन्द्र सरकार नोकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख 26 फेब्रुवारी 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख26 मार्च 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.nic.in/

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : SSC staff vacancy 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीच्या एकून 204 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

 

पदाचे नाव
लॅब अटेंडेंट (Lab Attendant)
लेडी मेडिकल अटेंडेंट (Lady Medical Attendant)
मेडिकल अटेंडेंट (Medical Attendant)
नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
फार्मासिस्ट (Pharmacist)
फील्ड मन (Fieldman)
डेप्युटी रेंजर (Deputy Ranger)
ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (Junior Technical Assistant)
अकाउंटेंट (Accountant)
असिस्टंट प्लांट प्रोटेक्शन ऑफिसर (Assistant Plant Protection Officer)
उर्वरित रिक्त पदांसाठी कृपया :- येथे क्लिक करा

 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. उमेदवारांना मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे, तर तुम्ही या पदाच्या भरतीसाठी अर्ज करू शकाल. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

 

शैक्षणिक पात्रता
10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य.

 

निवड प्रक्रिया : Selection process

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.

  • लेखी परीक्षा

वेतन श्रेणी : pay scale

स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 18,900 ते 81,000 पर्यंत पगार दिला जाईल.
 

वय मर्यादा : Age limit

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. (Staff) सेलेक्शन च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार, 1 जानेवारी 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 42 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

 

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-   01 जानेवारी 2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 42 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाहीं. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

 

  • GEN/OBC/EWS :- 500/-
  • SC/ST/PWD/ESM :- नाही

Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.

 

पात्रता : Gender Eligibility

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

 

महत्वाच्या तारखा : Important Date

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची प्रक्रिया 26 फेब्रुवारी 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
  • अर्ज करण्याची सुरुवात : –  26 फेब्रुवारी 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 26 मार्च 2024

 

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : SSC staff selection Bharti 2024 Apply online link

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) डाउनलोड करू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

How to fill Staff selection bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम,स्टाफ सिलेक्शन कमिशन(Staff) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 26 मार्च 2024 आहे.

महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.