Mahadiscom Bharti 2024 :- महाराष्ट्र कनिष्ठ सहाय्यक साठी 468 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या
Maharashtra State Electricity Distribution Company Ltd has announced recruitment for Junior Assistant (Accounts) Posts. last date for online applications is 19 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Mahadiscom Recruitment For Freshers Candidates. This is the best Recruitment for you to start your career.
Mahadiscom Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड |
एकूण जागा | 468 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | राज्य सरकार नोकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 मार्च 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 19 एप्रिल 2024 |
अधिकृत वेबसाईट | http://mahadiscom.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Mahadiscom vacancy 2024 for 468 post
कनिष्ठ सहाय्यक भरतीच्या एकून 468 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | पद संक्या |
---|---|
कनिष्ठ सहाय्यक (लेखा) | 468 जागा |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
महावितरण भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
कनिष्ठ सहाय्यक (Accounts) | १) B.Com/BMS/BBA २) MSCIT किंवा समतुल्य |
निवड प्रक्रिया : Selection process
कनिष्ठ सहाय्यक भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला लेखी परीक्षाद्वारे निवड केली जाईल.
- लेखी परीक्षा (written Exam)
वेतन श्रेणी : pay scale
- पहिले वर्ष :- एकूण मानधन रुपये 19,000/-
- दुसरे वर्ष :- एकूण मानधन रुपये 20,000/-
- तिसरे वर्ष :- एकूण मानधन रुपये 21,000/
“कनिष्ठ सहाय्यक (Account)” या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमानुसार सदर उमेदवारांना नियमीत रु. 29035-710-32585-955-42135-1060-72875 वेतनश्रेणी धेण्यात येईल.
वय मर्यादा : Age limit
कनिष्ठ सहाय्यक भरती 2024 साठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी हे लक्षात घेतले पाहिजे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड च्या प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, 15 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 30 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 250 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 500/-
- SC/ST/PWD/ESM :- 250/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Mahadiscom bharti 2024 date
- अर्ज करण्याची सुरुवात : – 15 मार्च 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 19 एप्रिल 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Mahadiscom bharti 2024 apply online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
शुद्धीपत्रक जाहिरात [PDF | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill Mahadiscom bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (mahadiscom) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 एप्रिल 2024 आहे.