IAF agniveer Bharti 2024 :- भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Indian Airforce Agniveervayu has announced recruitment for Agniveervayu (Musician) Posts. online applications from 22 May 2024 to 05 June 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Indian Airforce Agniveervayu Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in
Indian Airforce Agniveervayu Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | भारतीय हवाई दलात |
एकूण जागा | पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 22 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 05 जून 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://indianairforce.in |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Indian Airforce Agniveervayu vacancy 2024
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
अग्निवीरवायु (संगीतकार) | पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अग्निवीरवायु (संगीतकार) | १) 10वी उत्तीर्ण २) संगीत अनुभव प्रमाणपत्र/डिप्लोमा |
निवड प्रक्रिया : Selection process
- मेडिकल टेस्ट
- लेखी परिक्षा
- शारीरिक चाचणी
उंची/छाती | पुरुष | महीला |
---|---|---|
उंची | 162 से.मी | 152 से.मी |
छाती | 77 से. मी | – |
वेतन श्रेणी : pay scale
वय मर्यादा : Iaf agniveer bharti 2024 age limit
भारतीय हवाई दलाच्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना नुसार, जन्म 02 जानेवारी 2004 ते 02 जुलै 2007 दरम्यान. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 100 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 100/-
- SC/ST/PWD/ESM :- 100/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
Apply start date | 22 May 2024 |
Apply last date | 05 June 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Indian Air Force agniveer Bharti 2024 apply online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill IAF agniveer bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम,भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 22 जून 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.