Thane Mahanagarpalika  Bharti 2024

‘या’ रिक्त पदांसाठी भरती

Thane Mahanagarpalika Bharti 2024 नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ठाणे महानगरपालिका (TMC) च्या अंतर्गत एकूण 42 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Fill in some text

अर्ज करण्याची पद्धत -ऑनलाइन एकुण जागा - 42 जागा नोकरी ठिकाण - ठाणे अर्ज सुरू होण्याची तारीख  - 04 डिसेंबर 2024 अंतिम तारीख  - 17 डिसेंबर 2024 जाहिरात क्र. –

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख :     04 डिसेंबर 2024 अंतिम तारीख :  17 डिसेंबर 2024

Post Name and Vacancies

वैद्यकीय अधिकारी - 20 प्रयोगशाळा तंत्रज्ञ - 19 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक - 02 प्रोग्राम असिस्टंट -QA  - 01

Qualification : शैक्षणिक पात्रता

वैद्यकीय अधिकारी :  MBBS

प्रयोगशाळा तंत्रज्ञ :  - 12वी उत्तीर्ण - लॅब टेक्निशियन डिप्लोमा

Fill in some text

सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक :   - MBBS किंवा - (B.D.S.)(B.A.M.S.)(B.H.M.S)(B.U.M.S.)(BPTh)+ (MPH)(MHA)(MBA) - (Health care administration)

Fill in some text

प्रोग्राम असिस्टंट -QA : -- कोणत्याही शाखेतील पदवी _- इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि & मराठी टायपिंग 30 श.प्र.मि

Apply  and  notificaqtion pdf