NABARD Bank Bharti 2024 – 108 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

NABARD Bharti 2024 –  राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँके (NABARD) वतीने एकूण 108 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 02 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 21 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.
NABARD Recruitment 2024
Nabard bank recruitment 2024 –  National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) has invited applications for 108 vacancies. Interested candidates can apply online from 02 Octomber 2024, to 21 October 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how To apply.

NABARD Notification 2024 साठी ठळक मुद्दे

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा108 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख02 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 ऑक्टोंबर 2024
जाहिरात क्र.-03 /Office Attendant/2024-25

NABARD Vacancy 2024 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

अधिसूचनेनुसार, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरती 2024 साठी 108 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नावपद संख्या
ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)108

Nabard bank भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिस अटेंडंट (ग्रुप C)10वी उत्तीर्ण

Nabard bank भरती 2024 साठी निवड प्रक्रिया

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
  • Online Test
  • Merit list
  • Document verification

Nabard bank भरती 2024 साठी वयोमर्यादा

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरतीसाठी वयोमर्यादा 01 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
  • (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: 30 वर्षे

Nabard bank भरती 2024 साठी अर्ज फी

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 450 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 50 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
  • (GEN/OBC/EWS) : 450
  • (SC/ST/PWD/ESM) : 50

Nabard bank भरती 2024 साठी महत्त्वाच्या तारखा

या भरतीसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 21 ऑक्टोंबर 2024
  • परिक्षा दिनांक : 21 नोव्हेंबर 2024

Nabard bank भरती 2024 साठी अर्ज कसे करावे?

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी  https://www.nabard.org/ हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.
ऑनलाइन अर्ज👉(Click here)
जाहिरात [PDF]👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

Nabard bank भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 

Nabard bank भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. Nabard bank भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

  • राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक भरतीसाठी वयोमर्यादा 01 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
2. मी Nabard bank भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकच्या अधिकृत वेबसाइट https://www.nabard.org/द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. Nabard bank भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑक्टोंबर  2024 आहे.