Samaj Kalyan  Vibhag BHARTI  2024

महत्त्वाचे तपशील

एकूण जागा : 219

नोकरी ठिकाण : पुणे/महाराष्ट्र

वेतन : 40,000 पर्यंत मूळ वेतन.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख: 07 ऑक्टोबर 2024 – अर्ज करण्याची अंतिम तारीख: 15 डिसेंबर 2024 – परीक्षा: नंतर कळविले जाईल.

पदांचे तपशील आणि रिक्त जागा

– उच्चश्रेणी लघुलेखक: 10 – गृहपाल/अधीक्षक (महिला): 92 – गृहपाल/अधीक्षक: 61 – वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक: 05 – इतर पदे: 51

शैक्षणिक पात्रता

उच्चश्रेणी लघुलेखक:

– 10वी उत्तीर्ण – लघुलेखन: 120 श.प्र.मि . – MS-CIT किंवा समतुल्य.

शैक्षणिक पात्रता

गृहपाल/अधीक्षक:

– कोणत्याही शाखेतील पदवी – MS-CIT किंवा समतुल्य.

वयोमर्यादा

– किमान वय: 18 वर्षे – कमाल वय: 38 वर्षे  – काही श्रेणींसाठी वयात सवलत उपलब्ध.

निवड प्रक्रिया

– लेखी परीक्षा. – बायोमेट्रिक तपासणी. – कागदपत्र पडताळणी. – अंतिम निवड गुणवत्ता    यादीच्या आधारे.

अर्ज प्रक्रिया

– अधिकृत संकेतस्थळ: https://maharashtra.gov.in/ – "New Registration" वर क्लिक करा . – आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा. – अर्ज शुल्क भरा. – अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या.

अर्ज शुल्क

– सामान्य/OBC/EWS: ₹1000 – SC/ST/PWD/महिला: ₹900 – शुल्क फक्त ऑनलाइन पद्धतीने भरावे.