MSC Bank Bharti 2024 – 75 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

MSC Bank Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) च्या अंतर्गत एकूण 75 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 19 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख  23 नोव्हेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 25,000 ते 30 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

MSC Bank Recruitment 2024 Details
Maharashtra State Cooperative Bank (MSC) has officially announced the recruitment for 75 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 19 October 2024, until the application deadline on 23 November 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

महत्वाचे मुद्दे | MSC Bank notification 2024

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा  75 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख 19 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख  08 नोव्हेंबर 2024

23 नोव्हेंबर 2024

जाहिरात क्र. –02/MSC Bank/2024-2025
हे पण वाचा..

Mahila bal vikas vibhag bharti 2024 – 236 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

महत्त्वाच्या तारखा | MSC Bank Bharti 2024 important dates

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 9 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 नोव्हेंबर 2024
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

पदाचे नाव आणि रिक्त जागा | MSC Bank Vacancy 2024 Details

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 75 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावरिक्त जागा
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी25
प्रशिक्षणार्थी सहयोगी50

 

शैक्षणिक पात्रता | MSC Bank Bharti 2024 education qualification

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी
  • कोणत्याही शाखेतील पदवी
  • 02 वर्षे अनुभव
प्रशिक्षणार्थी सहयोगी
  • कोणत्याही शाखेतील पदवी

 

निवड प्रक्रिया | MSC Bank Bharti 2024 selection process

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा आणि पर्सनल मुलाखतच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

  • ऑनलाईन परीक्षा
  • पर्सनल मुलाकत

वयोमर्यादा | MSC Bank Bharti 2024 age limit

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 32 वर्षे असावी, जी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा : 21 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 32 वर्षे

अर्ज फी | MSC Bank Bharti 2024 applications fees

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी,  प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी हे शुल्क ₹1770 आहे, तर प्रशिक्षणार्थी सहयोगी पदासाठी शुल्क ₹1180 आहे. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

  • प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी : 1770
  • (SC/ST/PWD/ESM) : 1180

ऑनलाईन अर्ज | MSC Bank Bharti 2024 apply online

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://www.mscbank.com/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज 👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

 

अर्ज कसे करावे? | MSC Bank How to apply for RRB application online?

खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.mscbank.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा

हे पण वाचा..

Mahanirmiti bharti 2024 – 800 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

MSC Bank भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

MSC भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 32 वर्षे असावी, जी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी MSC भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही MSC च्या अधिकृत वेबसाइट https://www.mscbank.com/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

MSC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 नोव्हेंबर 2024 आहे.