Mahila bal vikas vibhag bharti 2024 – 236 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत

Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे -(WCD) च्या अंतर्गत एकूण 236 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.  महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालयने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांमध्ये पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज  करण्याची सुरुवात 14 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

 

Mahila bal vikas vibhag recruitment 2024 Details :

Mahila bal vikas vibhag recruitment 2024 – Women and Child Development Department Women and Child Development Commissionerate, Maharashtra State (WCD) has officially announced the recruitment for 236 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 14 Octomber 2024, until the application deadline on 10 November 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how To apply.
 

Mahila Bal Vikas Vibhag Notification 2024 साठी ठळक मुद्दे

महिला व बाल विकास विभाग भरती 2024 साठी एक नवीन जाहिरात जाहीर केले आहे. महत्वाचे मुद्दे बदल माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.

 
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा236 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्रा
अर्ज सुरू होण्याची तारीख14 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख

 03 नोव्हेंबर 2024

10 नोव्हेंबर 2024

जाहिरात क्र.-०१/२०२४

 

Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :  10 नोव्हेंबर 2024
  • अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख :  03 नोव्हेंबर 2024
  • परिक्षा : लवकरच जाहीर होईल

 

Mahila Bal Vikas Vibhag Vacancy 2024 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा

महिला व बाल विकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालयने काढलेल्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 236 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पदाचे नावरिक्त जागा
संरक्षण अधिकारी, गट ब02
परिविक्षा अधिकारी, गट क72
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क01
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क02
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क56
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क57
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड04
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड36
स्वयंपाकी गट-ड06
 

Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता

महिला व बाल विकास विभाग भरतीच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचावी.
 
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
संरक्षण अधिकारी, गट ब
  • समाज कार्य विषयात पदव्युत्तर पदवी
  • 03 वर्षे अनुभव
परिविक्षा अधिकारी, गट क
  • कोणत्याही शाखेतील पदवी
लघुलेखक (उच्चश्रेणी), गट क
  • 10वी उत्तीर्ण
  • लघुलेखन 120 श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क
  • कोणत्याही शाखेतील पदवी
लघुलेखक (निम्नश्रेणी), गट-क
  • 10वी उत्तीर्ण
  • लघुलेखन 100 श.प्र.मि.
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ), गट-क
  • कला, विज्ञान, वाणिज्य,विधी, समाज कार्य, गृह विज्ञान किंवा पोषण आहार पदवी
वरिष्ठ काळजी वाहक, गट-ड
  • 10वी उत्तीर्ण
  • उंची: 163 सेमी, छाती: न फुगवता 79 सेमी
कनिष्ठ काळजी वाहक, गट-ड
  • 10वी उत्तीर्ण
  • उंची: 5 फुट 4 इंच, छाती: न फुगवता 31 इंच
स्वयंपाकी गट-ड
  • 10वी उत्तीर्ण
 

Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी निवड प्रक्रिया

महिला व बाल विकास विभागच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रिया कशी होईल याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुम्हाला अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल.

  • परिक्षा 
 

Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी वयोमर्यादा

महिला व बाल विकास विभाग भरतीच्या जाहिराती नुसार, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, जी 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा:  18 वर्षे
  •  जास्तीत जास्त वयोमर्यादा: 38 वर्षे  
 

Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी अर्ज फी

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹00, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी अर्ज शुल्क ₹00 आहे. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

  • (GEN/OBC/EWS) : Available soon 
  • (SC/ST/PWD/ESM) : Available soon

Mahila Bal Vikas Vibhag 2024 Apply Online अर्ज कसे करावे?

अर्ज करण्यासाठी https://www.wcdcommpune.com/ या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागेल. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.
 
ऑनलाइन अर्ज 14 ऑक्टोंबर 2024👉(Click here)  
Short Notice
जाहिरात [PDF]
👉(Click here)
👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)
 
 

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी महिला व बाल विकास विभागच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

 

Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

 
1. Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
  • वयोमर्यादा पदानुसार बदलते. कृपया अधिकृत अधिसूचना पहा.
2. मी  Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही महिला व बाल विकास विभागच्या अधिकृत वेबसाइट https://www.wcdcommpune.com/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3.  Mahila Bal Vikas Vibhag भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख  10 नोव्हेंबर 2024 आहे.