DTP Maharashtra Bharti 2024 – 289 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार , नियोजन सहाय्यक (गट ब), उच्च श्रेणीतील लघुलेखक (गट ब), आणि निम्न श्रेणीतील लघुलेखक (गट ब) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत .
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 30 जुलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | – महाराष्ट्र नगर रचना विभाग |
एकूण जागा | – 289 जागा |
नोकरी ठिकाण | – संपूर्ण महाराष्ट्र |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 30जूलै 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 29 ऑगस्ट 2024 |
जाहिरात क्र. | – 01/2024 |
DTP Maharashtra recuirement 2024 साठी रिक्त जागा
महाराष्ट्र नगर रचना विभाग भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 289 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
रचना सहायक (गट ब) | 261 |
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) | 09 |
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) | 19 |
DTP Maharashtra Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
महाराष्ट्र नगर रचना विभागने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
रचना सहायक (गट ब) |
|
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) |
|
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब) |
|
DTP Maharashtra Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल
DTP Maharashtra Bharti 2024 साठी वयोमर्यादा
29 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Bharti 2024 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.1000 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.900 अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.
- GEN/OBC/EWS :- 1000
- SC/ST/PWD/ESM :- 900
DTP Maharashtra Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा
30 जुलै 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.
- अर्ज सुरू: 30 जुलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024
DTP Maharashtra Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 29 ऑगस्ट 2024
- 👉 ऑनलाईन अर्ज करा
- 👉 अर्ज pdf डाउनलोड करा
- 👉अधिकृत वेबसाइट