ICG Bharti 2024 – 140 रिक्त पदांसाठी भरती सुरू, जाणून घ्या! शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

ICG Bharti 2024 –  भारतीय तटरक्षक दल (ICG) च्या अंतर्गत एकूण 140 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 05 डिसेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 24 डिसेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 2 लाख 25 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.

Indian Coast Guard Bharti 2024 information

Indian Coast Guard has officially announced the recruitment for 140 Assistant Commandant (2026 Batch) Posts. Interested applicants can submit their applications online starting from 05 December 2024, until the application deadline on 24 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply.

महत्वाचे मुद्दे

भारतीय तटरक्षक दल भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा 140 जागा
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख 05 डिसेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024
जाहिरात क्र. –
हे पण वाचा..

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 डिसेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 डिसेंबर 2024
  • परिक्षा : फेब्रुवारी/मार्च/एप्रिल/मे/ऑक्टोबर/नोव्हेंबर/ डिसेंबर 2025

पदाचे नाव आणि रिक्त जागा

भारतीय तटरक्षक दलच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 140 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.

पदाचे नावरिक्त जागा
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)110
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)30

 

शैक्षणिक पात्रता

भारतीय तटरक्षक दलच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)
  •  पदवीधर
  • 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)
  • इंजिनिअरिंग पदवी पुढीलपैकी कोणत्याही शाखेत :
  1.  Naval Architecture,
  2. Mechanical,
  3. Marine,
  4. Automotive,
  5. Mechatronics,
  6. Industrial andProduction
  7. Metallurgy,
  8. Design,
  9. Aeronautical,
  10. Aerospace,
  11. Electrical,
  12. Electronics,
  13. Telecommunication,
  14. Instrumentation,
  15. Instrumentation and Control,
  16. Electronics & Communication,
  17. Power Engineering,
  18. Power Electronics.

 

निवड प्रक्रिया

भारतीय तटरक्षक दलच्या जाहिरातीनुसार, असिस्टंट कमांडंट पदासाठी निवड संपूर्ण भारतातील गुणवत्ता यादीवर आधारित असते, जी उमेदवारांच्या विविध टप्प्यांतील (टप्पा I ते V) कामगिरी आणि उपलब्ध रिक्त जागांवर आधारित असते. (ICG) मध्ये भरतीसाठी टप्पा I, II, III, IV आणि V पास होणे आवश्यक आहे. परीक्षेच्या विविध टप्प्यांदरम्यान सर्व उमेदवारांची बायोमेट्रिक, फोटो ओळख आणि दस्तऐवज तपासणी केली जाईल.  पुढीलप्रमाणे आहे:

  1. Cost Guard Common Admission Test (CGCAT)
  2. Preliminary Selection Board (PSB)
  3. Final Selection Board (FSB)
  4. Medical Examination
  5. Induction
  6. Result Declaration.

वयोमर्यादा

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावी, जी 01 जुलै 2025 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
  • जास्तीत जास्त वयोमर्यादा : 25 वर्षे

अर्ज फी

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी,  सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹300 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी नाही. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.

  • (GEN/OBC/EWS) : 300
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही

ऑनलाईन अर्ज कसा करावा

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज  (Start – 05 Dec)👉(Click here)
जाहिरात [PDF] 👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

 

खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

  1. सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://indiancoastguard.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भारतीय तटरक्षक दलच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
  3. मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
  4. नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
  6. फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
  7. अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

Indian Coast Guard भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असावी, जी 01 जुलै 2025 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

मी Indian Coast Guard भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?

तुम्ही भारतीय तटरक्षक दलच्या अधिकृत वेबसाइट https://indiancoastguard.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.

Indian Coast Guard भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 डिसेंबर 2024 आहे.