AAICLAS Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAICLAS) च्या अंतर्गत एकूण 607 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 19 नोव्हेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 10 डिसेंबर 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
AAICLAS Bharti 2024 information |
AAI CARGO LOGISTICS & ALLIED SERVICES COMPANY LTD. (AAICLAS) has officially announced the recruitment for 607 Chief Instructor (Dangerous Goods Regulations), Instructor (Dangerous Goods Regulations) & Security Screener (Fresher) vacancies. Interested applicants can submit their applications online starting from 19 November 2024, until the application deadline on 10 December 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
महत्वाचे मुद्दे
भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 607 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 नोव्हेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 डिसेंबर 2024 |
जाहिरात क्र. – | AAICLAS/HR/CHQ/Rect./2024 |
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 19 नोव्हेंबर 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख (पद क्र.30) : 10 डिसेंबर 2024
- मुलाखत (पद क्र. 1 & 2) : 28 नोव्हेंबर 2024
पदाचे नाव आणि रिक्त जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 607 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव | रिक्त जागा |
चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) | 01 |
इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) | 02 |
सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) | 604 |
शैक्षणिक पात्रता
भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
चीफ इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) |
|
इंस्ट्रक्टर (Dangerous Goods Regulations) |
|
सिक्योरिटी स्क्रीनर्स (Fresher) |
|
निवड प्रक्रिया
भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- मुलाखत
- ऑनलाईन परीक्षा
वयोमर्यादा
उमेदवारांची जास्तीत जास्त 60 वर्षे असावी, जी 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 60 वर्षे
अर्ज फी
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹750 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी 100. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- (GEN/OBC/EWS) : 750
- (SC/ST/PWD/ESM) : 100
ऑनलाईन अर्ज कसा करावा
भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://aaiclas.aero/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
Online मुलाखत (पद क्र. 1 & 2) | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://aaiclas.aero/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा
हे पण वाचा..
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
AAICLAS भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 60 वर्षे असावी, जी 01 नोव्हेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
मी AAICLAS भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
तुम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या अधिकृत वेबसाइट https://aaiclas.aero/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
AAICLAS भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2024 आहे.