Niacl Hall ticket 2024 : 170 जागांसाठी भरती, परीक्षेचा प्रवेशपत्र जाहीर!


Niacl Bharti Hall ticket 2024 :- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमटेड (NIACL) मध्ये प्रशासकीय अधिकारी पदाच्या 170 जागांसाठी भरती 
परीक्षेचा प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना Niacl च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नाही, त्यामुळे उमेदवारांना शक्य तितक्या लवकर ते डाउनलोड करा.

NIACL Recruitment 2024 – Admit card released

New India Assurance Co. Limited (Niacl) has announced admit card for the exam has been released on the official website of the (niacl). Candidates are allowed to download their admit cards from official website. The last date for downloading the admit card has not been announced, so candidates are download as soon as possible and carefully review the exam information.

विभागाचे नावNiacl 
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
Pase I परीक्षा दिनांक13 ऑक्टोंबर 2024
Pase I परीक्षा प्रवेशपत्रCleck here
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे (Admit card download process):
  • (NIACL) च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. किंवा वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • नोंदणी क्रमांक/रोल नंबर आणि जन्मतारीख/पासवर्ड प्रविष्ट करावा.
  • सबमिट बटणावर क्लिक करा.
  • प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या.
 
महत्त्वाची सूचना (Important Notice)
  • परीक्षा केंद्रावर प्रवेश पत्राची एक प्रत आणि एक फोटो-ओळख पुरावा सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • प्रवेशपत्र शिवाय परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.