Bharti 2024 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकूण 1333 पदांच्या भरती करीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्र पूर्व परीक्षा-2024, महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे.
MPSC Group C Notification 2024 साठी ठळक मुद्दे
महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2024 साठी एक नवीन नोटिफिकेशन जाहीर केले आहे. महत्वाचे मुद्दे बदल माहिती खालील तक्त्यामध्ये दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 1333 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्रा |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 04 नोव्हेंबर 2024 |
जाहिरात क्र. | -049/2024 |
MPSC Group C भरती 2024 साठी महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 14 ऑक्टोंबर 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 04 नोव्हेंबर 2024
- अर्ज फी भरण्याची शेवटची तारीख : 04 नोव्हेंबर 2024
- परिक्षा : 02 फेब्रुवारी 2025
- परीक्षा केंद्र: महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्र
MPSC Group C Vacancy 2024 साठी पदाचे नाव आणि रिक्त जागा
पदाचे नाव | विभाग | रिक्त जागा |
---|---|---|
उद्योग निरीक्षक | उद्योग ऊर्जा व कामगार विभाग | 39 |
कर सहायक | वित्त विभाग | 482 |
तांत्रिक सहायक | वित्त विभाग | 09 |
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय | विधी व न्याय विभाग | 17 |
लिपिक-टंकलेखक | मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाची महाराष्ट्रातील विविध कार्यालये | 786 |
MPSC Group C भरती 2024 साठी शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
उद्योग निरीक्षक |
|
कर सहायक |
|
तांत्रिक सहायक |
|
बेलिफ व लिपिक गट क, नगरपाल (शेरीफ) मुंबई यांचे कार्यालय |
|
लिपिक-टंकलेखक |
|
MPSC Group C भरती 2024 साठी निवड प्रक्रिया
महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड मुख्य परीक्षा आणि टंकलेखन चाचणीच्या आधारे केली जाईल. निवड प्रक्रिया कशी होईल याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास, तुम्हाला अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी लागेल.
- मुख्य परीक्षा
- टंकलेखन चाचणी
MPSC Group C भरती 2024 साठी वयोमर्यादा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या जाहिराती नुसार, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, जी 01 फेब्रुवारी 2025 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- किमान वयोमर्यादा: 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा: 38 वर्षे
MPSC Group C भरती 2024 साठी अर्ज फी
महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹394, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी अर्ज शुल्क ₹294 आहे. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
- (GEN/OBC/EWS) : 394
- (SC/ST/PWD/ESM) : 294
MPSC Group C भरती 2024 साठी अर्ज कसे करावे?
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.
MPSC Group C भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगच्या जाहिराती नुसार, उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी, जी 01 फेब्रुवारी 2025 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- तुम्ही MPSC च्या अधिकृत वेबसाइट https://www.mpsc.gov.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 04 नोव्हेंबर 2024 आहे.