Coal india limited Bharti 2024 – नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी कोल इंडिया लिमिटेड (Coal india limited ) च्या अंतर्गत एकूण 640 रिक्त पदांसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. कोल इंडिया लिमिटेडने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, उपलब्ध पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावे लागणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात 24 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे. भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना 60 हजार पर्यंतची मूळ वेतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, आणि इतर महत्त्वाच्या तपशील बद्दल माहिती जाणून घ्या.
Coal india limited Recruitment 2024 Details |
Coal india limited has officially announced the recruitment for 640 vacancies in various positions. Interested applicants can submit their applications online starting from 24 October 2024, until the application deadline on 28 November 2024. Check official notification details such as eligibility criteria, post vacancies, selection process, age limits, and how to apply. |
महत्वाचे मुद्दे | Coal india limited notification 2024
कोल इंडिया लिमिटेड भरती 2024 साठी एक नवीन अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. ज्यांना या रिक्त पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील तक्त्यातील महत्त्वपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 640 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 24 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 28 नोव्हेंबर 2024 |
जाहिरात क्र. – | 04/2024 |
महत्त्वाच्या तारखा | Coal india limited Bharti 2024 important dates
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 ऑक्टोंबर 2024
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 28 नोव्हेंबर 2024
पदाचे नाव आणि रिक्त जागा | Coal india limited Vacancy 2024 Details
कोल इंडिया लिमिटेडच्या नवीन जाहिरातीनुसार, एकूण 640 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कोणत्या पदांसाठी किती जागा आहेत हे जाणून घेण्यासाठी खालील तक्ता पहा.
पदाचे नाव | रिक्त जागा |
मॅनेजमेंट ट्रेनी | |
विषय | |
मायनिंग | 263 |
सिव्हिल | 91 |
इलेक्ट्रिकल | 102 |
मेकॅनिकल | 104 |
सिस्टम | 41 |
E& T | 39 |
शैक्षणिक पात्रता | Coal india limited Bharti 2024 education qualification
कोल इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांनी संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खालीलपैकी शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे असेल तर तुम्ही जाहीर झालेल्या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र आहात.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मॅनेजमेंट ट्रेनी |
|
निवड प्रक्रिया | Coal india limited Bharti 2024 selection process
कोल इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, उमेदवारांची निवड परीक्षाच्या आधारे करण्यात येईल. या निवड प्रक्रियेच्या संबधीत अधिक माहितीसाठी तुम्ही जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
- Graduate Aptitude
Test in Engineering (GATE -2024)
वयोमर्यादा | Coal india limited Bharti 2024 age limit
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावी, जी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- किमान वयोमर्यादा : 18 वर्षे
- जास्तीत जास्त वयोमर्यादा : 30 वर्षे
अर्ज फी | Coal india limited Bharti 2024 applications fees
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹1180 आहे, तर OBC, EWS, SC, ST, PWD, आणि महिलांसाठी फी नाही. अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
- (GEN/OBC/EWS) : 1180
- (SC/ST/PWD/ESM) : फी नाही
ऑनलाईन अर्ज | Coal india limited Bharti 2024 apply online
कोल इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे अर्ज फॉर्म सबमिट करावा. ऑनलाइन अर्ज सादर करताना आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अर्ज शुल्क भरावे.
ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात PDF वाचणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
अर्ज कसे करावे? | How to apply for Coal india limited application online?
खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही सहजपणे ऑनलाइन अर्ज करू शकता.
- सर्व प्रथम, ऑनलाईन अर्ज साठी https://www.coalindia.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी कोल इंडिया लिमिटेडच्या जाहिरातीचे सर्व नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचाव्यात.
- मुख्यपृष्ठावर,”New Registration”असे लिहिलेले बटन दिसेल, त्यावर क्लिक करा.
- नवीन अर्ज भरताना सर्व माहिती बरोबर भरा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट यांसारखी महत्वाची कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर, त्यासाठी लागणारी फी ऑनलाइन द्या आणि अर्ज सबमिट करा.
- अर्ज सबमिट केल्यानंतर, अर्जाची प्रिंट काढून ठेवा
हे पण वाचा..
Coal india limited भरती 2024 साठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Coal india limited भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?
उमेदवारांची किमान वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असावी, जी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मान्य आहे. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
मी Coal india limited भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
तुम्ही कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.coalindia.in/ द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
Coal india limited भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.