SBI SO Bharti 2024 – 1511 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

SBI SO Bharti 2024 – 1511 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

 
बँक ऑफ इंडिया (SBI) ने एकूण 1511 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय स्टेट बँकेने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, रिक्त पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.
भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 14 सप्टेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

(State Bank of India Recruitment 2024 Short information)

State Bank of India (SBI) has announced Apply Online for 1511 Specialist Cadre Officer Posts (Deputy Manager & Assistant Manager) vacancies. Online application process starts from 14 September 2024 to 14 October 2024. Interested candidate completed all eligibility criteria and apply online application form. Before applying online, please read the full notification for eligibility, post details, selection procedure, age limit and application process.

(SBI SO Notification 2024 Short details)

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा1511 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख14 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख14 ऑक्टोंबर 2024
जाहिरात क्र.CRPD/SCO/2024-25/15

 

एकूण जागा (Post Name and Vacancy for SBI SO Bharti)

अधिसूचनेनुसार, SBI SO भरती 2024 साठी 1511 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नावपद संख्या
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery187
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations412
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations80
डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect27
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security07
असिस्टंट मॅनेजर (System)798

 

शैक्षणिक पात्रता (Education Qualification For SBI SO Bharti)

भारतीय स्टेट बँक भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावी.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Project Management & Delivery
  • B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
  • 04 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Infra Support & Cloud Operations
  • B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
  • 04 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Networking Operations
  • 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
  • 04 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (Systems) – IT Architect
  • 50% गुणांसह B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA
  • 04 वर्षे अनुभव
डेप्युटी मॅनेजर (Systems) – Information Security
  • 60% गुणांसह B.E / B.Tech/M.Tech. (Computer Science / Electronics & Communications / Information Technology/ Cybersecurity) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc (IT)
  • 04 वर्षे अनुभव
असिस्टंट मॅनेजर (System)
  • B.Tech/B.E./M.Tech/M.Sc (Computer Science/ Computer Science & Engineering/ Software Engineering/ Information Technology/ Electronics/ Electronics & Communications) / MCA

निवड प्रक्रिया (Selection process for SBI SO Bharti)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.

  • (Shortlisting)
  • (Online written Test)
  • (Merit list)

वयोमर्यादा (Age limit for SBI SO Bharti)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी वयोमर्यादा 14 सप्टेंबर 2024 रोजी किमान 25 वर्षे आणि जास्तीत जास्त 35 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • पद क्र.1 ते 5: 25 ते 35 वर्षे
  • पद क्र.6: 21 ते 30 वर्षे

अर्ज फी (Applications Fees For SBI SO Bharti)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणी वर अवलंबून आहे.

  • (GEN/OBC/EWS) : 750
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही 
  • शुल्क भरण्याची पद्धत – ऑनलाईन
 

महत्वाच्या तारखा (Important Dates For SBI SO Bharti)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू होण्याची तारीख :14 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 14 ऑक्टोंबर 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक (SBI SO Bharti Apply online)

स्टेट बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर वैयक्तिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
ऑनलाइन अर्ज👉(Click here)
जाहिरात [PDF]👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

अर्ज कसे करावे? (How To Fill SBI SO Bharti Applications From)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

 प्रश्न (FAQ Section for SBI SO Bharti 2024)

SBI SO भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. SBI SO भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

  • वयोमर्यादा पदानुसार बदलते. कृपया अधिकृत अधिसूचना पहा.
2. मी SBI SO भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही SBI च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. SBI SO भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2024 आहे.