MPSC PSI Bharti 2024 – 615 रिक्त पदांसाठी मुख्य परिक्षा 2023, आत्ताच अर्ज करा!

MPSC PSI Bharti 2024

MPSC PSI Bharti 2024 – सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी MPSC पोलीस उपनिरीक्षक लिमिटेड विभागीय स्पर्धात्मक मुख्य परीक्षा 2023. महाराष्ट्र लोकसेवा आयोगने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 23 सप्टेंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 07 ऑक्टोंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

(MPSC PSI Recruitment 2024 Short information)

Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced Apply Online for 615 Police Sub-Inspector vacancies. Online application process starts from 23 September 2024 to 07 October 2024. Interested candidate completed all eligibility criteria and apply online application form. Before applying online, please read the full notification for eligibility, post details, selection procedure, age limit, pay scale, and application process. MPSC PSI Recruitment 2024 for freshers candidates.

(MPSC PSI Notification 2024 Short details)

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा615 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख23 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख07 ऑक्टोंबर 2024
जाहिरात क्र.-047/2024

एकूण जागा (Post Name and Vacancy for MPSC PSI Bharti)

अधिसूचनेनुसार, MPSC भरती 2024 साठी 615 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नावपद संख्या
पोलीस उपनिरीक्षक615

शैक्षणिक पात्रता (Education Qualification For MPSC PSI Bharti)

MPSC भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावी.

पात्रता: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस उपनिरीक्षक
  • कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

निवड प्रक्रिया (Selection process for Bharti)

भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.

  • (Competitive Main Examination)

वयोमर्यादा (Age limit for MPSC PSI Bharti)

वयोमर्यादा 03 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान 18 वर्षे 35 वर्षापर्यंत असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • (Maximum) वयोमर्यादा: 35 वर्षे

अर्ज फी (Applications Fees for  MPSC Bharti) 

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 844 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 544 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.

  • (GEN/OBC/EWS) : 844
  • (SC/ST/PWD/ESM) : 544

महत्वाच्या तारखा (Important Dates For MPSC Bharti) 

या भरतीसाठी 07 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 07 ऑक्टोंबर 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक (MPSC Bharti Apply online)

अधिक माहिती आणि अर्ज ऑनलाइन करण्यासाठी
उमेदवारांनी  https://www.mpsc.gov.in/ हे संकेतस्थळ पाहावे. अर्ज करतानाच आवश्यक कागदपत्रे ही ऑनलाइन सबमिट करायची आहेत.
ऑनलाइन अर्ज👉(Click here)
जाहिरात [PDF]👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

अर्ज कसे करावे? (How To Fill MPSC Bharti Applications From)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

हे पण वाचा..