ITBP Bharti 2024 – 545 रिक्त पदांसाठी भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024 – इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल (ITBP) ने एकूण 545 रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 08 ऑक्टोंबर 2024 पासून असून शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचणे आवश्यक आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, आणि अधिकृत जाहिराती बद्दल संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

(ITBP Recruitment 2024 Short information)

Indo Tibetan border police (ITBP) has announced Apply Online for 545 constable vacancies. Online application process starts from 08 octomber 2024 to 06 November 2024. Interested candidate completed all eligibility criteria and apply online application form. Before applying online, please read the full notification for eligibility, post details, selection procedure, age limit, pay scale, and application process. ITBP Recruitment 2024 for freshers candidates.

(ITBP Notification 2024 Short details)

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
एकुण जागा545 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख08 ऑक्टोंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख06 नोव्हेंबर 2024
जाहिरात क्र.

एकूण जागा (Post Name and Vacancy for ITBP Bharti)

अधिसूचनेनुसार, ITBP भरती 2024 साठी 545 रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (Driver)545

शैक्षणिक पात्रता (Education Qualification For ITBP Bharti)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावी.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (Driver)
  • 10वी उत्तीर्ण
  • अवजड वाहन चालक परवाना

निवड प्रक्रिया (Selection process for ITBP Bharti)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.

  • (Physical test)
  • (Written exam)
  • (Document verification)
  • ( practical test)
  • (Medical test)

वयोमर्यादा (Age limit for ITBP Bharti)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरतीसाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

  • (Minimum) वयोमर्यादा: 21 वर्षे
  • (Maximum) वयोमर्यादा: 27 वर्षे

अर्ज फी (Applications Fees For Bharti)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती 2024 साठी अर्ज शुल्क तुमच्या श्रेणी वर अवलंबून आहे.

  • (GEN/OBC/EWS) : 100
  • (SC/ST/PWD/ESM) : फी नाही 
  • शुल्क भरण्याची पद्धत – ऑनलाईन
 

महत्वाच्या तारखा (Important Dates For ITBP Bharti)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 ऑक्टोंबर 2024
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 06 नोव्हेंबर 2024

अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक (ITBP Bharti Apply online)

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरतीसाठी अर्ज ऑनलाइन करावा लागेल. अधिकृत वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर वैयक्तिक तपशील आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
ऑनलाइन अर्ज👉(Click here)
जाहिरात [PDF]👉(Click here)
अधिकृत वेबसाइट👉(Click here)

अर्ज कसे करावे? (How To Fill ITBP Bharti Applications From)

खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  1. सर्व प्रथम, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  3. मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
  4. नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  5. तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
  7. अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.

 प्रश्न (FAQ Section for ITBP Bharti 2024)

ITBP भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:

1. ITBP भरती 2024 साठी वयोमर्यादा किती आहे?

  • इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दल भरतीसाठी वयोमर्यादा 1 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 21 वर्षे आणि जास्तीत जास्त 27 वर्षे असावी.
2. मी ITBP भरती 2024 साठी अर्ज कसा करू शकतो?
  • तुम्ही इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिस दलच्या अधिकृत वेबसाइट www.recruitment.itbpolice.nic.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
3. ITBP भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 नोव्हेंबर 2024 आहे.