सरकारी नोकरीचे
स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र (FDA) वतीने एकूण 56 रिक्त पदांसाठी चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. (FDA) ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, वरिष्ठ तांत्रिक सहायक, विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब पदांसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने सबमिट करावे.
(FDA Recruitment 2024 Short information)
(FDA Notification 2024 Short details)
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
एकुण जागा | 56 जागा |
नोकरी ठिकाण | मुंबई/ नागपूर/छत्रपती संभाजीनगर |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 23 सप्टेंबर 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 22 ऑक्टोंबर 2024 |
जाहिरात क्र. | – 01/2024 |
एकूण जागा (Post Name and Vacancy for FDA Bharti)
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
वरिष्ठ तांत्रिक सहायक | 37 |
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब | 19 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification For FDA Bharti)
अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र भरती 2024 ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण केलेले असावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
वरिष्ठ तांत्रिक सहायक |
|
विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब |
|
निवड प्रक्रिया (Selection process for FDA Bharti)
भरतीसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया पुढील टप्प्यांमध्ये केली जाईल.
- परिक्षा
वयोमर्यादा (Age limit for FDA Bharti)
वयोमर्यादा 22 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी. काही विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- (Minimum) वयोमर्यादा: 18 वर्षे
- (Maximum) वयोमर्यादा: 38 वर्षे
अर्ज फी (Applications Fees For FDA Bharti)
सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1000 रुपये ओबीसी, ईडब्ल्यूएस, एसटी, ट्रान्सजेंडर, पूर्व सैनिक महिलांसाठी 900 रुपये. अर्ज शुल्क भरण्याची पद्धत ऑनलाईन आहे.
- (GEN/OBC/EWS) : 1000
- (SC/ST/PWD/ESM) : 900
महत्वाच्या तारखा (Important Dates For FDA Bharti)
या भरतीसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2024
- परिक्षा :- नंतर कळविण्यात येईल.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख : 22 ऑक्टोंबर 2024
अधिकृत जाहिरात आणि अर्जाची लिंक (FDA Bharti Apply online)
ऑनलाइन अर्ज | 👉(Click here) |
जाहिरात [PDF] | 👉(Click here) |
अधिकृत वेबसाइट | 👉(Click here) |
अर्ज कसे करावे? (How To Fill FDA Bharti Applications From)
खाली दिलेल्या स्टेप वाचून उमेदवार अगदी सहज ऑनलाइन अर्ज करू शकतात.
- सर्व प्रथम, अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र (FDA) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रता निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- मुख्यपृष्ठावर, ” New Registration” टॅबवर क्लिक करा.
- नवीन नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
- तुमचा फोटो, स्वाक्षरी आणि मार्कशीट सह आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- विहित अर्ज फी भरा आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ऑनलाइन फॉर्म सबमिट करा.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट आउट घ्या.
प्रश्न (FAQ Section for FDA Bharti 2024)
FDA भरती 2024 बद्दल वारंवार विचारले जाणारे काही प्रश्न आहेत:
- FDA भरती 2024 साठी वयोमर्यादा 22 ऑक्टोंबर 2024 रोजी किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 38 वर्षे असावी.
- तुम्ही FDA च्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकता.
- अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 ऑक्टोंबर 2024 आहे.