UPSC Bharti 2024 – 82 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत 82 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट , केबिन सेफ्टी इंस्पेक्टर रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 18 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 05 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | केंद्रीय लोकसेवा आयोग |
एकूण जागा | 82 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 05 सप्टेंबर 2024 |
जाहिरात क्र | 11/2024 |
UPSC recuirement 2024 साठी रिक्त जागा
केंद्रीय लोकसेवा आयोग भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 82 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
- डेप्युटी सुपरिटेंडिंग आर्कियोलॉजिस्ट :- 67
- केबिन सेफ्टी इंस्पेक्टर :- 15
UPSC Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.
- पदव्युत्तर पदवी (Archaeology/Indian History/Anthropology)
- PG डिप्लोमा/एडवांस डिप्लोमा (Archaeology) किंवा 03 वर्षे अनुभव
- 12वी उत्तीर्ण
- केबिन क्रू म्हणून दहा वर्षांचा अनुभव आणि सध्या केबिन क्रू म्हणून कार्यरत.
UPSC Bharti 2024 साठी वयोमर्यादा
18 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- पद क्र.1: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
UPSC Bharti 2024 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.25आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी फी नाही अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.
- GEN/OBC/EWS :- 25
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
UPSC Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 18 ऑगस्ट 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 सप्टेंबर 2024
UPSC Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 05 सप्टेंबर 2024
- 👉 ऑनलाईन अर्ज करा
- 👉 जाहिरात pdf डाउनलोड करा
- 👉अधिकृत वेबसाइट