Supreme court Bharti 2024 – 80 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत 80 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्युनियर कोर्ट अटेंडंट रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत.
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 18 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | भारतीय सर्वोच्च न्यायालय |
एकूण जागा | 80 जागा |
नोकरी ठिकाण | दिल्ली |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 18 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 12 सप्टेंबर 2024 |
जाहिरात क्र | F.3/2024-SCA (RC) |
Supreme court recuirement 2024 साठी रिक्त जागा
भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 80 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
- ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान) :- 80 जागा
Supreme court Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.
- 10वी उत्तीर्ण
- पाककला डिप्लोमा
- 03 वर्षे अनुभव
Supreme court Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
Supreme court Bharti 2024 साठी वयोमर्यादा
18 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
Supreme court Bharti 2024 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.400 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.200 अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.
- GEN/OBC/EWS :- 400
- SC/ST/PWD/ESM :- 200
Supreme court Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा
- अर्ज सुरू: 9 ऑगस्ट 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2024
Supreme court Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2024
- 👉 Start on 23 August 2024 ऑनलाईन अर्ज करा
- 👉 अर्ज pdf डाउनलोड करा
- 👉अधिकृत वेबसाइट