RRB Paramedical Bharti 2024 – 1376 पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या!
RRB पॅरामेडिकल अंतर्गत 1376 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. RRB ने प्रकाशित केलेल्या अधिसूचनेनुसार , आहारतज्ञ, नर्सिंग अधीक्षक, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपी, डायलिसिस्ट, डायलिसिस्ट आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक Gr III, प्रयोगशाळा अधीक्षक, फिजिओथेरपिस्ट ग्रेड II, व्यावसायिक थेरपिस्ट, कॅथ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट (एन्ट्री ग्रेड), रेडिओग्राफर एक्स-रे तंत्रज्ञ, स्पीच थेरपिस्ट, कार्डियाक टेक्निशियन, ऑप्टोमेट्रिस्ट, ईसीजी सहाय्यक, लेबोरेटरी तंत्रज्ञ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत . इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट अर्ज ऑनलाइन सबमिट करावेत .
या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 11 ऑगस्ट 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | RRB Paramedical |
एकूण जागा | 1376 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 16 सप्टेंबर 2024 |
जाहिरात क्र | CEN No.04/2024 |
RRB Paramedical recuirement 2024 साठी रिक्त जागा
आरआरबी पॅरामेडिकल भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 1376 पदांसाठी भरती जाहीर केली आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
डायटीशियन | 05 |
नर्सिंग सुपरिटेंडेंट | 713 |
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट | 04 |
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट | 07 |
डेंटल हाइजीनिस्ट | 03 |
डायलिसिस टेक्निशियन | 20 |
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III | 126 |
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III | 27 |
पर्फ्युजनिस्ट | 02 |
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II | 20 |
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट | 02 |
कॅथ लॅब टेक्निशियन | 02 |
फार्मासिस्ट | 246 |
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन | 64 |
स्पीच थेरपिस्ट | 01 |
कार्डियाक टेक्निशियन | 04 |
ऑप्टोमेट्रिस्ट | 04 |
ECG टेक्निशियन | 13 |
लॅब असिस्टंट ग्रेड II | 94 |
फील्ड वर्कर | 19 |
RRB Paramedical Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता
RRB Paramedical ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी खालील पात्रता पूर्ण केलेली असावी.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डायटीशियन |
|
नर्सिंग सुपरिटेंडेंट |
|
ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट |
|
क्लिनिकल सायकोलॉजिस्ट |
|
डेंटल हाइजीनिस्ट |
|
डायलिसिस टेक्निशियन |
|
हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III |
|
लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III |
|
पर्फ्युजनिस्ट |
|
फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II |
|
ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट |
|
कॅथ लॅब टेक्निशियन |
|
फार्मासिस्ट |
|
रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन |
|
स्पीच थेरपिस्ट |
|
कार्डियाक टेक्निशियन |
|
ऑप्टोमेट्रिस्ट |
|
ECG टेक्निशियन |
|
लॅब असिस्टंट ग्रेड II |
|
फील्ड वर्कर |
|
RRB Paramedical Bharti 2024 साठी निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड पुढील टप्प्यात केली जाईल
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
RRB Paramedical Bharti 2024 साठी वयोमर्यादा
11 ऑगस्ट 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 43 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.
- पद क्र.1,4,5,7,8,10, 11, 12, 15 ते 19: 18 ते 36 वर्षे
- पद क्र.2: 20 ते 43 वर्षे
- पद क्र.3: 21 ते 33 वर्षे
- पद क्र.6: 20 ते 36 वर्षे
- पद क्र.9: 21 ते 43 वर्षे
- पद क्र.13: 20 ते 38 वर्षे
- पद क्र.14: 19 ते 36 वर्षे
- पद क्र.20: 18 ते 33 वर्षे
RRB Paramedical Bharti 2024 साठी अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी रु.500 आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी रु.250 अर्ज फी खालीलप्रमाणे आहे.
- GEN/OBC/EWS :- 500
- SC/ST/PWD/ESM :- 250
RRB Paramedical Bharti 2024 च्या महत्वाच्या तारखा
17 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. भरती संबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर तपशील तपासावा.
- अर्ज सुरू: 17 ऑगस्ट 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 सप्टेंबर 2024
RRB Paramedical Bharti 2024 साठी अर्ज कसा करावा?
- सर्व प्रथम, जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापूर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि तुम्ही पात्रतेचे निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख: 16 सेटेंबर 2024
- 👉start on 17 August ऑनलाईन अर्ज करा
- 👉 अर्ज pdf डाउनलोड करा
- 👉अधिकृत वेबसाइट