Sail Bharti 2024 – 249 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Sail Bharti

Sail Bharti 2024 – 249 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Sail Bharti 2024: स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत (Sail) द्वारे एकुण विविध 249 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (तांत्रिक) पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 6 जुलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जूलै 2024 आहे.वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 25 जुलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावस्टील अथॉरिटी ऑफ इंडिया
एकूण जागा249 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख06 जुलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख25 जूलै 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.sail.co.in/

Vacancy For Sail Bharti 2024 :

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 249 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

मॅनेजमेंट ट्रेनी (टेक्निकल)
  • केमिकल : 10
  • सिव्हिल : 21
  • कॉम्प्युटर : 09
  • इलेक्ट्रिकल : 61
  • इलेक्ट्रॉनिक्स : 05
  • इन्स्ट्रुमेंटेशन : 11
  • मेकॅनिकल : 69
  • मेटलर्जी : 63

 

Education Qualification For Sail Bharti 2024:

स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी
  • GATE 2024

 

Selection process For Sail Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • परिक्षा 

 

Age limit For Sail Bharti 2024: 

25 जुलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

Applications Fees For Sail Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 700 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 200 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  700
  • SC/ST/PWD/ESM :- 200

 

Important For Sail Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 06 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 जूलै 2024

 

How To Apply For Bharti 2024:

  1. जाहिरात क्र.: PER/REC/C-96/MTT/2024
  2. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  3. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  4. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 25 जुलै 2024
  6. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.