Mahatransco Bharti 2024 – 4494 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Mahatransco Bharti

Mahatransco Bharti 2024 –  4494 रिक्त पदांसाठी अर्ज

प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Mahatransco Bharti 2024: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड अंतर्गत (Mahatransco) एकुण विविध 4494 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता, वरिष्ठ टेकनिक, सहाय्यक अभियंता, सहाय्यक अभियंता पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात Mahatransco द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 16 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 9 16 जूलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावमहाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड
एकूण जागा4494 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
अर्ज सुरू होण्याची तारीख16 जुलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख09 ऑगस्ट 2024
जाहिरात क्र 03/2024 ते 10/2024

Vacancy For Mahatransco Recruitment 2024

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 4494 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

 

जा. क्र.पदपद संख्या
03/2024कार्यकारी अभियंता (पारेषण)25
04/2024अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)133
05/2024उपकार्यकारी अभियंता (पारेषण)132
06/2024सहाय्यक अभियंता (पारेषण)419
06/2024सहाय्यक अभियंता (दूरसंचार)09
07/2024वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)126
07/2024तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)185
07/2024तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)293
08/2024विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)2623

 

Internal Notification

 

जा. क्र.पदपद संख्या
09/2024सहाय्यक अभियंता (पारेषण)132
09/2024वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)92
10/2024तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)125
10/2024तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)200

Education Qualification For Mahatransco Bharti 2024

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.

जा. क्र.पदशैक्षणिक पात्रता
03/2024कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • BE/B.Tech (Electrical)
  • 09 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
04/2024अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण)
  • BE/B.Tech (Electrical)
  • 07 वर्षे अनुभव किंवा अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून 2 वर्षे.
05/2024उपकार्यकारी अभियंता (पारेषण)
  • BE/B.Tech (Electrical)
  • पॉवर ट्रान्समिशनचा एकूण 03 वर्षांचा अनुभव.
06/2024सहाय्यक अभियंता (पारेषण)
  • BE/B.Tech (Electrical)
06/2024सहाय्यक अभियंता (दूरसंचार)
  • BE/B.Tech (Electronics & Telecommunication)
07/2024वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार
  • 06 वर्षे अनुभव
07/2024तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार
  • 04 वर्षे अनुभव
07/2024तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
  • 02 वर्षे अनुभव
08/2024विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.

Internal Notification
 
जा. क्र.पदशैक्षणिक पात्रता
09/2024सहाय्यक अभियंता (पारेषण)
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
  • +05 वर्षे अनुभव किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी
09/2024वरिष्ठ तंत्रज्ञ (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार
  • 06 वर्षे अनुभव
10/2024तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार
  • 04 वर्षे अनुभव
10/2024तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली)
  • ITI/NCVT (वीजतंत्री/तारतंत्री) किंवा NCTVT, नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स (इलेक्ट्रिकल सेक्टर) च्या योजनेअंतर्गत 2 वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले उमेदवार.
  • 02 वर्षे अनुभव
 

 

Selection process For Mahatransco Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • परीक्षा

 

Age limit For Mahatransco Bharti 2024: 

16 जुलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 57 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
  • पद क्र.1 & 2: 18 ते 40 वर्षे
  • पद क्र. 3 ते 9: 18 ते 38 वर्षे
  • पद क्र. 10 ते 13: 57 वर्षे

 

Applications Fees For Mahatransco Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 700रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 350 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  850
  • SC/ST/PWD/ESM :- 175

 

Important Dates For Mahatransco Bharti 2024

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड भरतीची प्रक्रिया 16 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.

  • अर्ज करण्याची सुरुवात : 16 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09 ऑगस्ट 2024
  • परीक्षा : ऑगस्ट / सप्टेंबर 2024

How To Apply For Mahatransco Bharti 2024

  • सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा
जाहिरात (PDF)Important Links
03/2024Click Here
04/2024Click Here
05/2024Click Here
06/2024Click Here
07/2024Click Here
08/2024Click Here
09/2024Click Here
10/2024Click Here

 

  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 09 ऑगस्ट 2024
  • अर्ज 👉येथे ऑनलाईन पाठवावे.
online linksclick here
03/2024Click Here
04/2024Click Here
05/2024Click Here
06/2024Click Here
07/2024Click Here
08/2024Click Here
09/2024Click Here
10/2024Click Here