ITBP bharti 2024 – बॉर्डर पोलिस दल मध्ये 51 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

ITBP bharti 2024

ITBP Recuirement 2024 – बॉर्डर पोलिस दल मध्ये 202 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत (ITBP) एकुण विविध 51 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी हेड कॉन्स्टेबल पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.itbpolice.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 07 जुलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 07 जुलै 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावइंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल
एकूण जागा51 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख07 जुलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख18 ऑगस्ट 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.itbpolice.nic.in/

 

Vacancy For Indo-Tibetan Border Police Force recuirement 2024 :

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 51 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

 

पदाचे नावपद संख्या
कॉन्स्टेबल (Tailor)18
कॉन्स्टेबल (Cobbler)33

 

Education Qualification For ITBP Bharti 2024:

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (Tailor)
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा
कॉन्स्टेबल (Cobbler)
  • 10वी उत्तीर्ण
  • 02 वर्षे अनुभव किंवा ITI+01 वर्ष अनुभव किंवा ITI डिप्लोमा

 

Selection process For ITBP Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • लेखी परिक्षा
  • कागदपत्रांची पडताळणी
  • वैद्यकीय परीक्षा (DME)
  • वैद्यकीय परीक्षा (RME)

 

Age limit For ITBP Bharti 2024: 

07 जुलै 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
  • 20 वर्षांपेक्षा कमी
  • 25 वर्षांपेक्षा जास्त नसावे

Applications For ITBP Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  100
  • SC/ST/PWD/ESM :-  नाही

 

Salary For ITBP Bharti 2024:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹25,500 ते ₹81,000 पर्यंत पगार मिळेल.

 

Important For ITBP Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 07 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024
  • परिक्षा : नंतर कळविण्यात येईल.

 

How To Apply For ITBP Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.