IOCl Bharti 2024 – 467 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

IOCl Bharti

IOCl Bharti 2024 – 467 रिक्त पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

IOCl Bharti 2024: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCl) एकुण विविध 467 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी  कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक/कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, अभियांत्रिकी सहाय्यक आणि तांत्रिक परिचर पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत.

 

या भरतीसाठी अर्ज सादर करण्याची सुरुवात 22 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे, त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 31 जूलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावइंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड
एकूण जागा467 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख22 जूलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख21 ऑगस्ट 2024
जाहिरात क्रGuwahati- GR/P/Rectt/24; Barauni- BR/HR/RECTT/OR/2024-25; Gujarat-JR/Rect/01/2024; Haldia- PH/R/01/2024; Mathura- MR/HR/RECT/2024; Panipat Refinery & Petrochemical Complex (PRPC)- PR/P/48 (2024-25); Digboi- DR/HR/RECT-2024; Bongaigaon- BGR/01/2024; Paradip- PDR/HR/01/Rectt-24, PL/HR/ESTB/RECT-2024

Vacancy For IOCl Recruitment 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCl) भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 467 रिक्त पदे भरण्यात येत आहे. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. या पदांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी.
पदाचे नावपद संख्या
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)198
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)33
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)22
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट25
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट50
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट24
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV21
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)27
इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical)15
इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical)08
इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I)15
टेक्निकल अटेंडंट I29

 

Education Qualification For IOCl Bharti 2024

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCl) ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Production)
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Chemical /Petrochemical/Chemical Technology / Refinery and Petrochemical) किंवा B.Sc (Maths/ Physics/ Chemistry/ Industrial Chemistry)
  • 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U)
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा Mechanical/Electrical ./ Electrical and Electronics) किंवा 10वीउत्तीर्ण+ ITI (Fitter) किंवा B.Sc (Maths/Physics/Chemistry/Industrial Chemistry)
  • बॉयलर प्रमाणपत्र
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)
  • 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Electrical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Electrical and Electronics)
  • 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Mechanical)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical)
  • 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Instrumentation)/ज्युनियर टेक्निकल असिस्टंट
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Instrumentation Engg/Instrumentation & Electronics/ Instrumentation & Control Engg, / Applied Electronics and Instrumentation)
  • 01 वर्ष अनुभव
ज्युनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट-IV
  • 50% गुणांसह B.Sc. (Physics/ Chemistry/Industrial Chemistry & Mathematics)
  • 01 वर्ष अनुभव
ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (Fire & Safety)
  • 10वी उत्तीर्ण
  • उप-अधिकारी कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव
इंजिनिअरिंग असिस्टंट (Electrical)
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/Electrical & Electronics)
इंजिनिअरिंग असिस्टंट (Mechanical)
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Automobile)
इंजिनिअरिंग असिस्टंट (T&I)
  • 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Communication/Electronics & Telecommunication/Electronics & Radio Communication/Instrumentation & Control/Instrumentation & Process Control/Electronics)
टेक्निकल अटेंडंट I
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI [Electrician/Electronic Mechanic/Fitter/Instrument Mechanic/Instrument Mechanic-Chemical Plant/Machinist/ Machinist (Grinder) 2 7 Mechanic-cum-Operator Electronics Communication System/Turner/ Wiremen/ Draughtsman (Mechanical)/Mechanic Industrial Electronics/Information Technology & ESM/Mechanic (Refrigeration & Air Conditioner)/Mechanic (Diesel)]

 

Selection process For IOCl Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • परिक्षा
 

Age limit For IOCL Bharti 2024: 

31 जुलै 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 26 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

Applications Fees For IOCL Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 300 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाहीं. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  300
  • SC/ST/PWD/ESM :- NIL

Important Dates For IOCL Bharti 2024

भरतीची प्रक्रिया 22 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.

  • अर्ज करण्याची सुरुवात : 22 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2024
  • परीक्षा :- 24 सप्टेंबर 

 

How To Apply For IOCL Bharti 2024

  1. सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2024
  5. अर्ज 👉येथे ऑनलाईन पाठवावे.