Indian Post Office Bharti 2024 – भारतीय डाक विभागात तब्बल 30,000+ रिक्त पदांसाठी भरती
, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
GDS Bharti 2024: भारतीय डाक विभाग (GDS) एकुण 30,000+ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. पोस्ट विभागाच्या विविध कार्यालयांमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) [Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/Dak सेवक] ची रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज भारतीय डाक विभागच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात भारतीय डाक विभागद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | भारतीय डाक विभाग |
एकूण जागा | 30,000+ जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 15 जुलै 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 05 ऑगस्ट 2024 |
जाहिरात क्र | SJETA-1601/10/2023 |
Vacancy For GDS Recruitment 2024
- Branch Postmaster (BPM)
- सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)/Dak सेवक
- = 30000+ जागा
Education Qualification For Indian post office Bharti 2024
- कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाद्वारे आयोजित गणित आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण गुणांसह 10वी इयत्तेची माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र/
OTHER QUALIFICATIONS : –
- Knowledge of computer
- Knowledge of cycling
Selection process For Indian post office Bharti 2024:
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
- मेरीट लिस्ट
Age limit For Indian post office Bharti 2024:
Applications Fees For Indian post office Bharti 2024 :
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 100
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
Salary For GDS Bharti 2024
- BPM :- 12,000 ते 29.380/-
- ABPM/Dak Sevak :- 10,000 ते 24,470/-
Important Dates For Dak Sevak Bharti 2024
भरतीची प्रक्रिया 15 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.
- अर्ज करण्याची सुरुवात : 15 जूलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 ऑगस्ट 2024
How To Apply For GDS Bharti 2024
- सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2024
- अर्ज 👉येथे ऑनलाईन पाठवावे.