Indian Bank apprentice Bharti 2024 – 1500 रिक्त पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Indian Bank apprentice Bharti 2024 - 1500 रिक्त पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Indian Bank apprentice Bharti 2024 – 1500 रिक्त पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

Indian Bank Bharti 2024: इंडियन बँक (indian bank) द्वारे एकुण विविध 1500 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. Indian Bank ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अप्रेंटिस पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज इंडियन बँकच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात इंडियन बँक द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 10 जूलै 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जूलै 2024 आहे.वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय  01 जूलै 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नाव इंडियन बँक
एकूण जागा1500 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख10 जूलै 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख31 जूलै 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.indianbank.in/

 

 

Vacancy For indian bank recuirement 2024 :

इंडियन बँक 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 1500 रिक्त पदे भरण्यात येत आहे.

 

पदाचे नावपद संख्या
अप्रेंटिस1500

 

Education Qualification For Indian Bank Bharti 2024:

इंडियन बँक ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • कोणत्याही शाखेतील पदवी

 

Selection process For Indian Bank Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • online written test

 

Age limit For Indian Bank Bharti 2024: 

01 जूलै 2024 रोजी 20 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

Applications Fees For Indian Bank Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी NIL अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  500
  • SC/ST/PWD/ESM :- NIL

 

Important For Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 10 जूलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जूलै 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

 

How To Apply For Indian Bank Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 31 जूलै 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.