Bank of Maharashtra Bharti 2024 – 195 रिक्त पदांसाठी अर्ज
प्रक्रिया सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
Bank of Maharashtra Bharti 2024: बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एकुण विविध 195 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. RRB ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी स्केल II, III, IV, V आणि VI – प्रकल्प पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
विभागाचे नाव | बँक ऑफ महाराष्ट्र |
एकूण जागा | 195 जागा |
नोकरी ठिकाण | पुणे/मुंबई |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 10 जुलै 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 26 जूलै 2024 |
जाहिरात क्र. | – AX1/ST/RP/Recruitment/2024-25 |
Bank of Maharashtra Recruitment 2024
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
डेप्युटी जनरल मॅनेजर | 01 |
असिस्टंट जनरल मॅनेजर | 06 |
चीफ मॅनेजर | 38 |
सिनियर मॅनेजर | 35 |
मॅनेजर | 115 |
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर | 10 |
Education Qualification For Bank of Maharashtra Bharti 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
डेप्युटी जनरल मॅनेजर |
|
असिस्टंट जनरल मॅनेजर |
|
चीफ मॅनेजर |
|
सिनियर मॅनेजर |
|
मॅनेजर |
|
बिजनेस डेवलपमेंट ऑफिसर |
|
Selection process For Bank of Maharashtra Bharti 2024:
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
- परिक्षा
- मुलाखत
Age limit For Bank of Maharashtra Bharti 2024:
- पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 45/50 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 40 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 38 वर्षांपर्यंत
- पद क्र.5: 35 वर्षांपर्यंत
- पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत
Applications Fees For Bank of Maharashtra Bharti 2024 :
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी ₹1180 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी ₹180 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1180
- SC/ST/PWD/ESM :- 180
Important Dates For Bank of Maharashtra Bharti 2024
भरतीची प्रक्रिया 10 जूलै 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जूलै 2024 आहे. भरतीसंबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर तपशील पहावा.
- अर्ज करण्याची सुरुवात : 10 जूलै 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 जूलै 2024
How To Apply For Bank of Maharashtra Bharti 2024
- सर्वप्रथम, 👉जाहिरात PDF डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 26 जूलै 2024
- 👉अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager Bank Of Maharashtra, H.R.M Department, Head Office, “Lokmangal”, 1501, Shivajinagar, Pune 411 005
- 👉अर्ज (application from)
- 👉अनुभवाचे प्रमाणपत्र