SSC CGL Bharti 2024 – 17727 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

SSC CGL Bharti 2024 – 17727 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत (SSC) द्वारे एकुण विविध 17727 गट B आणि गट C रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  स्टाफ सिलेक्शन कमिशन एकत्रित पदवी स्तर परीक्षा 2024 अधिसूचनेनुसार, भरतीसाठी आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक) , संशोधन सहाय्यक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, उपनिरीक्षक/कनिष्ठ गुप्तचर अधिकारी, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, लेखापाल, लेखापाल / कनिष्ठ लेखापाल, पोस्टल सहाय्यक / वर्गीकरण सहाय्यक, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक, वरिष्ठ प्रशासन सहाय्यक, कर सहाय्यक पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात SSC CGL द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 24 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जूलै 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 9 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावस्टाफ सिलेक्शन कमिशन
एकूण जागा17727 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख24 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख24 जूलै 2024
अधिकृत वेबसाईटhttps://ssc.gov.in/

 

Vacancy For SSC CGL Bharti 2024 :

स्टाफ सिलेक्शन कमिशन 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 17727 रिक्त पदांसाठी पदे भरण्यात येत आहे.
  • असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  • असिस्टंट/असिस्टंट सेक्शन ऑफिसर
  • इस्पेक्टर ऑफ इनकम टॅक्स
  • इन्स्पेक्टर
  • असिस्टंट एनफोर्समेंट ऑफिसर
  • सब इंस्पेक्टर
  • एक्झिक्युटिव असिस्टंट
  • रिसर्च असिस्टंट
  • डिविजनल अकाउंटेंट
  • सब इंस्पेक्टर (CBI)
  • सब इंस्पेक्टर/जुनियर इंटेलिजन्स ऑफिसर
  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी
  • ऑडिटर
  • अकाउंटेंट
  • पोस्टल असिस्टंट / सॉर्टिंग असिस्टंट
  • वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / उच्च श्रेणी लिपिक
  • सिनियर एडमिन असिस्टंट
  • कर सहाय्यक
  • सब-इस्पेक्टर (NIA)

 

Education Qualification For SSC CGL Bharti 2024:

 स्टाफ सिलेक्शन कमिशन ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • उर्वरित पदे: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी: पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी.

Selection process For SSC CGL Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • परीक्षा : घेतली जाईल.

 

Age limit For SSC CGL Bharti 2024: 

 01 मार्च 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 32 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
  • पद क्र.1: 20 ते 30 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 2 ते 11: 18 ते 30 वर्षे
  • पद क्र.10: 20 ते 30 वर्षे
  • पद क्र.12: 18 ते 32 वर्षे
  • पद क्र.13 ते 20: 18 ते 27 वर्षे

 

Applications Fees For SSC CGL Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाहीं. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  100
  • SC/ST/PWD/ESM :- नाहीं

Important For SSC CGL Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 24 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 जूलै 2024
  • Teir 1 :-  सप्टेंबर – ऑक्टोबर 2024
  • Tier II परीक्षा : डिसेंबर 2024

 

How To Apply For SSC CGL exam Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.