NHB Recuirement 2024 – राष्ट्रीय गृहनिर्माण बँके मध्ये 48 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!
NHB Bharti 2024: राष्ट्रीय गृहनिर्माण बँक अंतर्गत (NHB) द्वारे एकुण 48 विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी महाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, मुख्य अर्थशास्त्रज्ञ, वरिष्ठ प्रकल्प वित्त अधिकारी, प्रकल्प वित्त अधिकारी, प्रोटोकॉल अधिकारी आणि अनुप्रयोग विकासक पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.nhb.org.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | राष्ट्रीय गृहनिर्माण बँक |
एकूण जागा | 48 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 29 जून 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 19 जूलै 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.nhb.org.in/ |
Vacancy For NHB Bharti 2024 :
- जनरल मॅनेजर : 01
- असिस्टंट जनरल मॅनेजर : 01
- डेप्युटी मॅनेजर : 03
- असिस्टंट मॅनेजर : 18
- चीफ इकोनॉमिस्ट : 01
- सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर : 10
- प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर : 12
- प्रोटोकॉल ऑफिसर : 01
- ॲप्लिकेशन डेवलपर : 01
Education Qualification For NHB Bharti 2024:
- जनरल मॅनेजर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
- 15 वर्षे अनुभव
- असिस्टंट जनरल मॅनेजर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
- 10 वर्षे अनुभव
- डेप्युटी मॅनेजर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
- 02 वर्षे अनुभव
- असिस्टंट मॅनेजर :
- 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण
- चीफ इकोनॉमिस्ट :
- आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.
- 15 वर्षे अनुभव
- सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
- 15 वर्षे अनुभव
- प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)
- 10 वर्षे अनुभव
- प्रोटोकॉल ऑफिसर :
- कोणत्याही शाखेतील पदवी
- उमेदवार हा भारतातील RBI/PSB/FI मधून निवृत्त अधिकारी असावा आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम केले पाहिजे. भारतातील RBI/PSB/FIs मध्ये किमान 25 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा.
- ॲप्लिकेशन डेवलपर :
- B.E.(CS/IT)/B.Tech. (CS/IT)/MCA/M.Tech (CS/IT)/B.Sc.(CS/IT)/ M.Sc. (CS/IT) (iii) 02 वर्षे अनुभव
Selection process For NHB Bharti 2024:
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
- Phase I :- ऑनलाईन परिक्षा
- Phase II :- मुलाखत
Age limit For NHB Bharti 2024:
- जनरल मॅनेजर : 62 वर्षांपर्यंत
- असिस्टंट जनरल मॅनेजर : 40 ते 55 वर्षे
- डेप्युटी मॅनेजर : 32 ते 50 वर्षे
- असिस्टंट मॅनेजर : 23 ते 32 वर्षे
- चीफ इकोनॉमिस्ट : 21 ते 30 वर्षे
- सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर : 40 ते 59 वर्षे
- प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर : 35 ते 59 वर्षे
- प्रोटोकॉल ऑफिसर : 50 ते 62 वर्षे
- ॲप्लिकेशन डेवलपर : 23 ते 32 वर्षे
Applications Fees For NHB Bharti 2024 :
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 850 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 175 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 850
- SC/ST/PWD/ESM :- 175
Important For NHB Bharti 2024 :
- अर्ज करण्याची सुरुवात : 29 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जूलै 2024
- परीक्षा : नंतर कळविण्यात येईल
How To Apply For NHB Bharti 2024:
- सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2024
- अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.