MSRTC Satara Bharti 2024 – 345 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

 

MSRTC Satara Bharti 2024

MSRTC Satara Bharti 2024 – 345 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

MSRTC Satara Bharti 2024: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा अंतर्गत (MSRTC) द्वारे शिकाऊ उमेदवारसाठी 345 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी मोटार मेकॅनिक व्हेईकल, मेकॅनिक डिझेल, मोटार वाहन बॉडी बिल्डर, ऑटो इलेक्ट्रिशियन, वेल्डर, टर्नर, रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात  द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 29 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जूलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा
एकूण जागा345 जागा
नोकरी ठिकाणसातारा
अर्ज सुरू होण्याची तारीख29 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख05 जूलै 2024
अर्ज करण्याचा पत्ताविभाग नियंत्रक कार्यालय, ७ स्टार बिल्डिंगच्या मागे एस.टी. स्टैंड जवळ, रविवार पेठ, सातारा. ४१५००१

Vacancy For MSRTC Satara Recuirement 2024 :

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सातारा भरती 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 345 रिक्त पदे भरण्यात येत आहे.
  • मोटार मेकॅनिक व्हेईकल : 90
  • मेकॅनिक डिझेल : 120
  • मोटार वाहन बॉडी बिल्डर / शीट मेटल वर्कर : 60
  • ऑटो इलेक्ट्रिशियन : 30
  • वेल्डर : 20
  • टर्नर :10
  • रेफ्रिजरेशन आणि वातानुकूलन : 15

 

 

सूचना:- उमेदवार हे शिकाऊ उमेदवारीकरिता सन २०२१, २०२२, २०२३ या वर्षी आय.टी.आय. परिक्षा पास झालेले असावेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सातारा विभागाचा आस्थापना रजिस्ट्रेशन क्र. E06162700168 असा असून आय.टी.आय. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी www.apprenticeshipindia.org या संकेत स्थळावर शिकाऊ उमेदवारीबाबत दि. ०५/०७/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत तसेच एम.एस.आर.टी.सी.कॉर्पोरेशन फंड या नावाने खुल्या प्रवर्गातील शिकाऊ ऊमेदवार रू.५९०/- व इतर मागासप्रवर्गातील उमेदवारांनी रू.२९५/- नॅशनलाईज बँकेचा डी.डी. येताना घेवून येणे आवश्यक आहे.

शिकाऊ उमेदवार यांनी विभाग नियंत्रक कार्यालय, ७ स्टार बिल्डिंगच्या मागे एस.टी. स्टैंड जवळ, रविवार पेठ, सातारा. ४१५००१ या पत्त्यावर उमेदवारांनी समक्ष हजर राहून सकाळी १०:०० ते ०५:३० या कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

Education Qualification For MSRTC Satara Bharti 2024:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ साताराने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • आय.टी.आय. परिक्षा पास

 

Applications Fees For MSRTC Satara  Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 590 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 295 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  590
  • SC/ST/PWD/ESM :- 295

Important For MSRTC Satara Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात : 9 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 जूलै 2024

 

How To Apply For MSRTC Satara  Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा.
  2. अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 05 जुलै 2024
  5. अर्ज येथे ऑनलाईन पाठवावे.