IGCAR Bharti 2024 :- इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र मध्ये 91 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Indira Gandhi Center for Atomic Research has announced recruitment for 91 Scientific Officer/E, Scientific Officer/D, Scientific Officer/C, Technical Officer, Scientific Assistant/C, Nurse/A, Scientific Assistant/B, Pharmacist, & Technician Posts. online applications from 04 June 2024 to 30 June 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. IGCAR Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in
IGCAR Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र |
एकूण जागा | 91 जागा |
नोकरी ठिकाण | कल्पाक्कम (तमिळनाडु) |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | सरकारी नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 04 जुन 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 जून 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.igcar.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : ICGAR vacancy 2024 For 91 Post
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
सायंटिफिक ऑफिसर/E | 02 |
सायंटिफिक ऑफिसर/D | 17 |
सायंटिफिक ऑफिसर/C | 15 |
टेक्निकल ऑफिसर | 01 |
सायंटिफिक असिस्टंट/C | 01 |
नर्स/A | 27 |
सायंटिफिक असिस्टंट/B | 11 |
फार्मासिस्ट | 14 |
टेक्निशियन | 03 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सायंटिफिक ऑफिसर/E |
|
सायंटिफिक ऑफिसर/D |
|
सायंटिफिक ऑफिसर/C |
|
टेक्निकल ऑफिसर |
|
सायंटिफिक असिस्टंट/C |
|
नर्स/A |
|
सायंटिफिक असिस्टंट/B |
|
फार्मासिस्ट |
|
टेक्निशियन |
|
वय मर्यादा : Age limit
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 50 वर्षपर्यंत पदानुसार
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 300 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाहीं आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 100/200/300/- पदानुसार
- SC/ST/PWD/ESM :- नाहीं
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : IGCAR Important Date
Apply start date | 04 जुन 2024 |
Apply last date | 30 जुन 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : IGCAR Bharti 2024 Apply online link
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill IGCAR bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 जुन 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.