IBPS RRB Bharti 2024 – 9900 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या!

IBPS RRB Bharti

IBPS RRB Bharti 2024 –  9900+ रिक्त पदांसाठी अर्ज सुरू! पात्रता, परीक्षा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या! (मुदत वाढ)

 

IBPS RRB Bharti 2024: बँकिंग कार्मिक निवड संस्था अंतर्गत (IBPS) द्वारे एकुण 9900+रिक्त पदांसाठी  मेगा भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. IBPS ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी ऑफिसर  I, II, III आणि ऑफिस असिस्टंटसाठी पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज बँकिंग कार्मिक निवड संस्थाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात IBPS द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 07 जून 2024 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2024 आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 01 जून 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावबँकिंग कार्मिक निवड संस्था
एकूण जागा9900+ जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
नोकरी प्रकारसरकारी नौकरी
कॅटेगरीकेंद्र सरकार
अर्ज सुरू होण्याची तारीख07 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख27 जून 2024
30 जून 2024
अधिकृत वेबसाईटIBPS

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या: 

IBPS Bharti 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 9900+ रिक्त पदे भरण्यात येत आहे.

 

पदाचे नावरिक्त पदे
ऑफिस असिस्टंट (Multipurpose)5585
ऑफिसर स्केल-I3499
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)496
ऑफिसर स्केल-II (IT)94
ऑफिसर स्केल-II (CA)60
ऑफिसर स्केल-II (Law)30
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)21
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)11
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)70
ऑफिसर स्केल-III129

 

शैक्षणिक पात्रता: Education Qualification For Bharti : 

IPBS ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ऑफिस असिस्टंट (Multipurpose)
  • कोणत्याही शाखेतील पदवी.
ऑफिसर स्केल-I
  • कोणत्याही शाखेतील पदवी.
ऑफिसर स्केल-II (General Banking Officer)
  • 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • 02 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (IT)
  • 50% गुणांसह पदवी (Electronics/Communication/Computer Science/Information Technology)
  • 01 वर्ष अनुभव
ऑफिसर स्केल-II (CA)
  • CA
  • 01 वर्ष अनुभव
ऑफिसर स्केल-II (Law)
  • 50% गुणांसह विधी पदवी (LLB)
  • 02 वर्षे अनुभव
ऑफिसर स्केल-II (Treasury Manager)
  • CA/MBA (Finance)
  • 01 वर्ष अनुभव
ऑफिसर स्केल-II (Marketing Officer)
  • MBA (Marketing)
  • 01 वर्ष अनुभव
ऑफिसर स्केल-II (Agriculture Officer)
  • ५0% गुणांसह पदवी (Agriculture/ Horticulture/ Dairy/ Animal Husbandry/ Forestry/ Veterinary Science/ Agricultural Engineering/ Pisciculture)
  • 02 वर्षे अनुभव
  • ऑफिसर स्केल-III
  • 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • 05 वर्षे अनुभव

निवड प्रक्रिया :

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

1. परीक्षा : परीक्षा घेतली जाईल.

2. मुलाखत: परिक्षा पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जातील.

 

 

परीक्षा:

  • पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
  • मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2024

अर्ज शुल्क :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 850 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 175 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  850
  • SC/ST/PWD/ESM :- 175

 

ठिकाण :

IBPS ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मध्ये संपूर्ण भारतात नियुक्त जाईल.

 

वयोमर्यादा: 

07 जुन 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारच्या नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

 

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची सुरुवात : 07 जून 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जून 2024

 

अर्ज करण्याची प्रक्रिया:

  1. अर्ज डाउनलोड करा: अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करा.
  2. सर्वप्रथम,अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 30 जुन 2024
  5. अर्ज ऑनलाइन पाठवा : येथे पद क्र.1आणि  पद क्र.2 ते 10