HAL Bharti 2024 – 116 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू, ‘येथे’ करा अर्ज

HAL Bharti 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) द्वारे एकुण विविध 166 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी! HAL ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी डिप्लोमा तंत्रज्ञ पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.

 

या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात 11 जून 2024 पासून झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जून 2024 आहे.वयोमर्यादेच्या बाबतीत, उमेदवारांचे वय 01 मे 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरती संबंधी संपूर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची माहिती खाली दिली आहे.
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावहिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 
एकूण जागा166 जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज सुरू होण्याची तारीख11 जून 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख20 जून 2024
अधिकृत वेबसाईटhttps://hal-india.co.in/

 

Vacancy For Bharti 2024 :

 हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड 2024 च्या अधिकृत अधिसूचनेनुसार, 166 रिक्त पदे भरण्यात येत आहे.
 
  • पदाचे नाव : डिप्लोमा तंत्रज्ञ
  • शाखा : 
  1. मेकॅनिकल : 64
  2. इलेक्ट्रिकल : 44
  3. इलेक्ट्रॉनिक्स : 08

 

Education Qualification For Bharti 2024:

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील अर्हता पूर्ण केलेली असावी.
  • भियांत्रिकी पदविका (मेकॅनिकल/प्रॉडक्शन इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स आणि 
  • टेलिकम्युनिकेशन) 60% गुणांसह [SC/ST/PWD: 50% गुण]

Selection process For Bharti 2024:

उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:

  • शॉरट लिस्ट: अर्जांची छाननी केली जाईल.
  • टेस्ट: टेस्ट घेतली जाईल.

 

Age limit For Bharti 2024: 

01 मे 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. नियमांनुसार, विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट दिली जाईल.
  • 18 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे

Applications For Bharti 2024 :

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी नाही आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

  • GEN/OBC/EWS :-  No
  • SC/ST/PWD/ESM :- No

 

Salary For Bharti 2024:

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹23,000 ते ₹57,000 पर्यंत पगार मिळेल.

 

Important For Bharti 2024 :

  • अर्ज करण्याची सुरुवात :  11 जून  2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जून 2024

 

How To Apply For Bharti 2024:

  1. सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा: 
  2. सर्वप्रथम,अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  3. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  4. अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 20 जून 2024
  5. अर्ज पाठवा: ऑनलाईन