Cotton corporation of india Bharti 2024 – 214 रिक्त पदांसाठी अर्ज सुरू!
Cotton corporation of india Bharti 2024: कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एकुण विविध 214 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार, भरतीसाठी सहाय्यक व्यवस्थापक, व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, कनिष्ठ व्यावसायिक कार्यकारी आणि कनिष्ठ सहाय्यक पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावरुन सादर करावेत. भरतीची जाहिरात कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | भारतीय कपास निगम लिमिटेड |
एकूण जागा | 214 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 12 जून 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 02 जूलै 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://cotcorp.org.in/ |
Vacancy For Cotton corporation of india Bharti 2024 :
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
सिस्टंट मॅनेजर (कायदेशीर) | 01 |
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) | 01 |
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) | 11 |
मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) | 20 |
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव | 120 |
ज्युनियर असिस्टंट (सामान्य) | 20 |
ज्युनियर असिस्टंट (खाते) | 40 |
ज्युनियर असिस्टंट (हिंदी अनुवादक) | 01 |
Education Qualification For Cotton corporation of india Bharti 2024:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता: |
---|---|
सिस्टंट मॅनेजर (कायदेशीर) |
|
असिस्टंट मॅनेजर (अधिकृत भाषा) |
|
मॅनेजमेंट ट्रेनी (Mktg) |
|
मॅनेजमेंट ट्रेनी (खाते) |
|
ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव |
|
ज्युनियर असिस्टंट (सामान्य) |
|
ज्युनियर असिस्टंट (खाते) |
|
ज्युनियर असिस्टंट (हिंदी अनुवादक) |
|
Selection process For Cotton corporation of india Bharti 2024:
उमेदवारांची निवड खालील टप्प्यांमध्ये केली जाईल:
- शॉरट लिस्ट : अर्जांची छाननी केली जाईल.
- परिक्षा : छाननीत निवडलेले उमेदवार परिक्षासाठी बोलावले जातील.
Age limit For Cotton corporation of india Bharti 2024:
- 36 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
Applications Fees For Cotton corporation of india Bharti 2024 :
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1500 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 500 अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1500
- SC/ST/PWD/ESM :- 500
Salary For Cotton corporation of india Bharti 2024:
Important For Cotton corporation of india Bharti 2024 :
- अर्ज करण्याची सुरुवात : 12 जून 2024
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 जूलै 2024
How To Apply For Cotton corporation of india Bharti 2024:
- सर्वप्रथम, अर्ज डाउनलोड करा:
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख: 02 जूलै 2024
- अर्ज ऑनलाईन पाठवावे : येथे