BSF Bharti 2024 :- सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये एकुण 162 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू होईल आहे. यात विविध पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.bsf.gov.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात सीमा सुरक्षा दलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख आणि अर्ज करण्याची शेवटची लवकरच उपलब्ध होईल. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
BSF Recruitment 2024 Short information :–
Border security force has announced recruitment for 162 Sub Inspector,Head Constable Constable Posts & 144 Inspector, Sub Inspector,Assistant Sub Inspector, Sub Inspector, Constable, & Head Constable Posts. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. BSF Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website
www.mhnokari.in BSF Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | सीमा सुरक्षा दल |
एकूण जागा | 162 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | – 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | – 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.bsf.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : BSF vacancy 2024 for 162 post
सीमा सुरक्षा दल भरतीच्या एकून 162 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.
पदाचे नाव | पद संख्या |
---|
सब इंस्पेक्टर (Master) | 07 |
सब इंस्पेक्टर (Engine Driver) | 04 |
सब इंस्पेक्टर (Work Shop) | 00 |
हेड कॉन्स्टेबल (Master) | 35 |
हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) | 57 |
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine) | 03 |
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician | 02 |
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (AC Technician) | 01 |
(Work Shop) (Electronics) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Machinist) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Carpenter) | 03 |
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Plumber) | 02 |
कॉन्स्टेबल (Crew) | 46 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
सीमा सुरक्षा दल भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|
सब इंस्पेक्टर (Master) | - 12वी उत्तीर्ण
- 2nd क्लास मास्टर प्रमाणपत्र
|
सब इंस्पेक्टर (Engine Driver) | - 12वी उत्तीर्ण
- 1st क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
|
सब इंस्पेक्टर (Work Shop) | |
हेड कॉन्स्टेबल (Master) | - 10वी उत्तीर्ण
- सेरंग प्रमाणपत्र
|
हेड कॉन्स्टेबल (Engine Driver) | - 12वी उत्तीर्ण
- 2nd क्लास इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Mechanic) (Diesel/Petrol Engine) | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) Electrician | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (AC Technician) | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Electronics) | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Machinist) | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Carpenter) | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
हेड कॉन्स्टेबल (Work Shop) (Plumber) | - 10वी उत्तीर्ण
- ITI डिप्लोमा [Motor Mechanic (Diesel/Petrol Engine), Electrician, AC Technician, Electronics, Machinist, Carpentry & Plumbing]
|
कॉन्स्टेबल (Crew) | - 10वी उत्तीर्ण
- 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव (iii) कोणत्याही मदतीशिवाय खोल पाण्यात पोहणे माहित असले पाहिजे.
|
वय मर्यादा : Age limit
सीमा सुरक्षा दलाच्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना नुसार, 30 मे 2024 रोजी 22 वर्षांपेक्षा कमी आणि 28 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.
वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :- 30 मे 2024 रोजी 22 वर्ष
- कमीत कमी :- 22 वर्ष
- जास्ती जास्त :- 28 वर्ष पदानुसार
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 200 / 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 200/- 100
- SC/ST/PWD/ESM :- नाही
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
महत्वाच्या तारखा : BSF Bharti Important Date
सीमा सुरक्षा दल भरतीची प्रक्रिया लवरच सुरू होईल. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Apply start date | update soon 2024 |
Apply last date | update soon 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : BSF Bharti 2024 Apply online link
सीमा सुरक्षा दल भरतीच्या जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
How to fill BSF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, सीमा सुरक्षा दलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक –
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.