BSF Bharti 2024 : सीमा सुरक्षा दलात 144 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या! (Re- Open)
Border security force has announced recruitment for 144 Group B and Group C Various Posts. online applications from 19 May 2024 to 25 July 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Border security force Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in
BSF Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | सीमा सुरक्षा दल |
एकूण जागा | 144 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केंद्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 19 मे 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 जून 2024 25 जुलै 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://rectt.bsf.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : BSF vacancy 2024 for 144 post
पदाचे नाव | एकून जागा |
---|---|
इंस्पेक्टर (Librarian) | 02 |
सब इंस्पेक्टर (Staff Nurse) | 14 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) | 38 |
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) | 47 |
सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) | 03 |
कॉन्स्टेबल (OTRP) | 01 |
कॉन्स्टेबल (SKT) | 01 |
कॉन्स्टेबल (Fitter) | 04 |
कॉन्स्टेबल (Carpenter) | 02 |
कॉन्स्टेबल (Auto Elect) | 01 |
कॉन्स्टेबल (Veh Mech) | 22 |
कॉन्स्टेबल (BSTS) | 02 |
कॉन्स्टेबल (Upholster) | 01 |
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) | 04 |
हेड कॉन्स्टेबल (Kennelman) | 02 |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
सीमा सुरक्षा दल भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
इंस्पेक्टर (Librarian) |
|
सब इंस्पेक्टर (Staff Nurse) |
|
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Lab Tech) |
|
असिस्टंट सब इंस्पेक्टर (Physiotherapist) |
|
सब इंस्पेक्टर (Vehicle Mechanic) |
|
कॉन्स्टेबल (OTRP) |
|
कॉन्स्टेबल (SKT) |
|
कॉन्स्टेबल (Fitter) |
|
कॉन्स्टेबल (Carpenter) |
|
कॉन्स्टेबल (Auto Elect) |
|
कॉन्स्टेबल (Veh Mech) |
|
कॉन्स्टेबल (BSTS) |
|
कॉन्स्टेबल (Upholster) |
|
हेड कॉन्स्टेबल (Veterinary) |
|
हेड कॉन्स्टेबल (Kennelma) |
|
निवड प्रक्रिया : Selection process
सीमा सुरक्षा दल भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
- परीक्षा
वय मर्यादा : Age limit
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 30 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 200 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 200/-
- SC/ST/PWD/ESM :- फी नाही
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Important Date
Apply start date | 17 May 2024 |
Apply last date | 25 July 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : BSF Bharti 2024 Apply online link
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF]
1 2 ते 4 5 ते 13 14 ते 15 | येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill BSF bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम,सीमा सुरक्षा दलच्या https://www.bsf.gov.in/अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 25 जुलै 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.