SSC CHSL Bharti 2024 :- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत लिपिक व डेटा एन्ट्री 3712 पदांची मेगा भरती, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
SSC CHSL Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | कर्मचारी निवड आयोग |
एकूण जागा | 3712 जागा |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | केन्द्र सरकार नौकरी |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 08 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 07 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://ssc.gov.in/ |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : SSC CHSL vacancy 2024 for 3712 post
पदाचे नाव |
---|
लिपिक (Lower Division Clerk LDC /Junior Secretariat Assistant JSA) |
पोस्टल असिस्टंट (Postal Assistant PA / Sorting Assistant) |
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operators (DEOs) |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
लिपिक (Lower Division Clerk LDC /Junior Secretariat Assistant JSA) | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10+2 परीक्षा पास |
पोस्टल असिस्टंट (Postal Assistant PA / Sorting Assistant) | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10+2 परीक्षा पास |
डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operators (DEOs)) | कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळामध्ये 10+2 परीक्षा पास |
निवड प्रक्रिया : Selection process
कर्मचारी निवड आयोग भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
- ऑनलाईन परिक्षा
वेतन श्रेणी : pay scale
वय मर्यादा : Age limit
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 27 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 100 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 100/-
- SC/ST/PWD/ESM :- नाही
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Ssc chsl bharti 2024 date
Apply start date | 08 April 2024 |
Apply last date | 07 May 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : SSC CHSL Bharti 2024 Apply online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill SSC CHSL bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम,कर्मचारी निवड आयोगच्या (SSC CHSL) अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 07 मे 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.