PCMC Fireman Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 150 पदांची भरती सूरू, पात्रता, परीक्षा, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!
Pimpri Chinchwad Municipal Corporation, Fire Department has announced recruitment for 150 fireman Posts. online applications from 26 April 2024 to 17 May 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. PCMC Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in
PCMC Notification 2024 Short details :
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
विभागाचे नाव | पिंपरी चिंचवड महानगरपालिका |
एकूण जागा | 150 जागा |
नोकरी ठिकाण | पिंपरी चिंचवड |
नोकरी प्रकार | पर्मनंट नोकरी |
कॅटेगरी | महानगरपालिका भरती |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 26 एप्रिल 2024 |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 17 मे 2024 |
अधिकृत वेबसाईट | https://www.pcmcindia.gov.in |
पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : PCMC vacancy for 150 post
पदाचे नाव | पद संख्या |
---|---|
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer) | 150 जागा |
शैक्षणिक पात्रता : Education Qualification
पिंपरी चिंचवड फायरमन भरतीसाठी विहित शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्कयुअर (Fireman/Fireman Rescuer) | १) 10वी उत्तीर्ण २) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स ३) MS-CIT |
शारीरिक पात्रता:
उंची | छाती | वजन | |
---|---|---|---|
पुरुष | 165 सेमी | 81सेमी+05 सेमी | 50 किलो |
महिला | 162 सेमी | _ | 50 किलो |
निवड प्रक्रिया : Selection process
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.
- ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी
वय मर्यादा : Age limit
- कमीत कमी :- 18 वर्ष
- जास्ती जास्त :- 30 वर्ष
अर्ज शुल्क : Application fees
सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी 1000 रुपय आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज फी 900 रुपय आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.
- GEN/OBC/EWS :- 1000/-
- SC/ST/PWD/ESM :- 900/-
Debit card /credit card/net banking/UPI द्वारे पेमेंट करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील नियम व अटी वाचून घ्या.
पात्रता : Gender Eligibilityl
- पुरुष
- महिला
महत्वाच्या तारखा : Pcmc fireman bharti 2024 apply online date
Apply start date | 26 April 2024 |
Apply last date | 17 May 2024 |
अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Pcmc fireman bharti 2024 apply online
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात [PDF] | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to fill PCMC Fireman bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:
उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम, पिंपरी चिंचवड महानगरपालिकाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
- वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
- “Submit” बटणावर क्लिक करा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 17 मे 2024 आहे.
महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.