Npcil Bharti 2024 :- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 400 पदांची भरती

 

Npcil Bharti 2024

Npcil Bharti 2024 :- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मध्ये 400 पदांची भरती सूरू, अर्ज कसे करावे जाणुन घ्या!

 

Npcil Bharti 2024 :- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPICL) मध्ये एकुण 400 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यात “कार्यकारी प्रशिक्षणार्थी” पदांसाठी पदे भरली जात आहेत. रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.npcil.nic.in/ अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत. भरतीची जाहिरात न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड मुंबईद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे.
     अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 10 एप्रिल 2024 आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ही चांगली संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली PDF जाहिरात वाचून घ्यावी. या भरतीची संबंधित पुर्ण माहिती, अर्ज प्रक्रिया, पात्रता, अधिकृत जाहिरात आणि (Npcil) बद्दल महत्वाची महिती खाली दिली आहे.
Npcil Recuirement 2024 Short information :

Nuclear Power Corporation India Limited Mumbai has announced recruitment for 400 Executive Trainees Posts. online applications from 10 April 2024 to 30 April 2024. Interested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form Please Read Full Notification for recruitment eligibility, post information, selection procedure, age limit, pay scale & How to Apply. Npcil Recruitment For Freshers Candidates. This is the Latest Recruitment 2024 Visit our website www.mhnokari.in

Npcil Notification 2024 Short details :

अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
विभागाचे नावन्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड
एकूण जागा400 जागा
नोकरी ठिकाणमुंबई
नोकरी प्रकारपर्मनंट नोकरी
कॅटेगरीकेंद्र सरकार नौकरी
अर्ज सुरू होण्याची तारीख10  एप्रिल 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख30 एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईटhttps://www.npcil.nic.in/

पदाचे नाव व रिक्त पदांची संख्या : Npcil vacancy 2024 For 400 Executive Trainees post 

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरतीच्या एकून 400 रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहे. तुम्ही खालील तक्त्यामध्ये रिक्त पदे पाहू शकता.

पदाचे नावएकूण जागा
कार्यकारी प्रशिक्षणार्थी400 जागा

 

 

शैक्षणिक पात्रता : Education Qualification

शैक्षणिक पात्रता काय असावी हे जाणून घ्या. खालील तक्त्यामध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता.

 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यकारी प्रशिक्षणार्थीBE / B.Tec / B.SC (अभियांत्रिकी)

 

निवड प्रक्रिया : Selection process

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरती पदासाठी इच्छुक उमेदवाराला ऑनलाइन चाचणीद्वारे निवड केली जाईल.

  • शॉर्ट लिस्ट & मुलखात

वय मर्यादा : Age limit

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेडच्या प्रसिद्ध केलेल्या आधी अधिसूचना, 10 एप्रिल 2024 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. जर तुम्ही देखील पात्रता पूर्ण असाल तर तुम्ही अर्ज करू शकता आणि याव्यतिरिक्त, सर्व अर्जदारांना सरकारच्या नियमांनुसार वयोमर्यादा मध्ये सूट दिली जाईल.

 

वयोमर्यादा या तारखेप्रमाणे :-  10 एप्रिल 2024 रोजी 18 वर्ष
  • कमीत कमी :- 18 वर्ष
  • जास्ती जास्त :- 27 वर्ष

अर्ज शुल्क : Application fees

सामान्य आणि ओबीसी उमेदवारांसाठी, अर्ज फी नाही आहे. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहेत.

 

  • GEN/OBC/EWS :- नाही
  • SC/ST/PWD/ESM :- नाही
 

पात्रता : Gender Eligibilityl

पुरुष आणि महिला उमेदवार अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • पुरुष
  • महिला

 

महत्वाच्या तारखा : Npcil bharti 2024 mumbai date

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरतीची प्रक्रिया 10 एप्रिल 2024 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2024 आहे. खाली दिलेल्या वेळापत्रकानुसार तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Apply start date10 April 2024
Apply last date 30 April 2024

 

अधिकृत जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक : Npcil Bharti 2024 Apply online link

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड भरतीची जाहिरात (PDF) अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. खाली दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात (PDF) पाहू शकतात. जाहीर केलेल्या रिक्त जागांसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा
जाहिरात [PDF]येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा

 

How to fill Npcil bharti online form :- अर्ज फॉर्म भरण्यासाठी, खालील चरणांचे अनुसरण करा:

उमेदवारांनी खाली दिलेल्या स्टेप वाचून अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाईन अर्ज करू शकता.

  • सर्वप्रथम,न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (NPCIL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • अर्ज करण्यापुर्वी जाहिरात पूर्णपणे वाचा आणि पात्रता निकष पूर्ण केल्याची खात्री करा.
  • वरती दिलेल्या “Apply Now” बटणावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  • भरतीसाठी आवश्यक माहिती भरा आणि फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • “Submit” बटणावर क्लिक करा.
  • अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक 30 एप्रिल 2024 आहे.

महत्वाची सूचना : महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या [Latest Jobs Notification ] मराठी मध्ये मिळवण्यासाठी mhokari.in दररोज भेट द्या. कृपया रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांना शेअर करा.